Tag: जळगाव
-

पाळधी–तरसोद बायपास खचला; ‘विकासाचा’ रस्ता पहिल्याच पावसात उघडा पडला!
गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आ.राजुमामा भोळे,महापौर दीपमाला काळे यांची घटनास्थळाची पाहणी;चौकशीचे आदेश जळगाव | The Citizen Mirror जळगावच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पाळधी–तरसोद बायपास रस्ता पावसाच्या तडाख्यात खचल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या मार्गाचा भराव खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य…
-

यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यावर हल्ला; मारहाण निषेधार्हच… पण नागरिकांची मुस्कटदाबी थांबणार कधी?
यावल| The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कंत्राटाच्या वादातून थेट सरकारी अधिकाऱ्यावर शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंत्राटासंदर्भातील वादातून दोन जणांनी संबंधित अधिकाऱ्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास…
-

जळगाव भूसंपादन घोटाळ्यात मोठा धक्का; अटकपूर्व जामीन फेटाळला, आता ‘घोटाळ्याच्या साखळी’पर्यंत तपास पोहोचणार?
जळगाव | The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन भरपाईतील कथित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संशयित ॲड. किशोर बी. पाटील, ॲड. प्रशांत बाविस्कर यांच्यासह नऊ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणांना पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून, या बहुचर्चित…
-

वाघूरचे पाणी कोका-कोलाकडे वळणार? जळगावच्या भविष्यातील पाणीसंकटाची चाहूल की विकासाची नवी संधी?
जामनेर येथील कोका-कोला प्रकल्पासाठी वाघूर धरणातील पाणी वापरण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये चिंता; सरकारचा विकासाचा दावा तर स्थानिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. जळगाव | The Citizen Mirror | विशेष विश्लेषण “उद्योग येऊ द्या… पण पाणी कोणाचे?” हा प्रश्न आज जळगाव जिल्ह्यातील हजारो नागरिक विचारत आहेत. जामनेर येथे उभारल्या जाणाऱ्या कोका-कोला प्रकल्पासाठी वाघूर धरणातील पाणी वापरण्याचा निर्णय समोर आल्यानंतर…
-

धक्कादायक! जळगावातून २ हजारांहून अधिक अल्पवयीन बेपत्ता; ९५ मुलींचा अजूनही पत्ता नाही, मानवी तस्करीची भीती
बहुतांश मुलांचा पोलिसांनी शोध लावला; मात्र ९५ अल्पवयीन मुलींचा तपास अजूनही सुरू, मानवी तस्करीच्या शक्यतेने वाढली चिंता. जळगाव | The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत २ हजारांहून अधिक अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी बहुतांश मुलांचा शोध पोलिसांनी…
-

शिंदे गटाचा नेता अडचणीत… माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा; आंदोलनातील भाषण भोवले, कायद्याचा दुसरा दणका
चाळीसगाव | The Citizen Mirror चाळीसगावात पोलीस प्रशासनाविरोधात झालेल्या जनआक्रोश आंदोलनाने आता थेट न्यायालयीन वळण घेतले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अडचणीत आणखी भर पडली असून, आंदोलनादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी त्यांच्या विरोधात दुसराही अदखलपात्र (NCR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत दोन स्वतंत्र तक्रारींवरून दोन कायदेशीर…
-

मुक्ताईनगरात थरारक अपघात टळला! भरधाव ट्रॅक्टर रिव्हर्स घेताच कारवर चढली ट्रॉली; युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. चेतन झनके थोडक्यात बचावले
मुक्ताईनगर | प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात रस्ता दुभाजकाच्या कामादरम्यान सोमवारी दुपारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. युवक काँग्रेसचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राध्यक्ष ॲड. चेतन झनके आणि त्यांचे बंधू विशाल झनके यांच्या कारवर रिव्हर्स घेतलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली चढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने दोघेही या अपघातातून सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. चेतन झनके आणि विशाल झनके हे मलकापूर…
-

उत्तर महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मागणी! जळगावात स्वतंत्र कृषी विद्यापीठाची हाक; शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी दिशा?
खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मुविकोराज कोल्हे यांचे सविस्तर निवेदन; ‘अॅग्री नॉलेज सिटी’सह राष्ट्रीय संशोधन केंद्रांचीही मागणी The Citizen Mirror | जळगाव | उत्तर महाराष्ट्राच्या कृषी विकासाला नवी गती देणारी महत्त्वाकांक्षी मागणी पुढे आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांसाठी जळगाव येथे स्वतंत्र “उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ” स्थापन करण्यात यावे, अशी…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













