Category: गुन्हे, घात, अपघात
-

किन्ही एमआयडीसीत पोलिसांचा मध्यरात्री थरारक छापा! ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह चौघे जेरबंद; ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; बुलेट, पल्सर अन् आयफोनही पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्ज तस्करीच्या साखळीचा तपास सुरू जळगाव | The Citizen Mirror Crime Desk जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरात टाकलेल्या धडक छाप्यात तब्बल ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात…
-

भुसावळच्या बहुचर्चित खून प्रकरणात पतीसह नणंदेला जन्मठेप
३२ वर्षीय उषा साळुंखे हत्या प्रकरणाचा निकाल; दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५ हजारांचा दंड भुसावळ | राजेश तायडे भुसावळ येथील बहुचर्चित उषा साळुंखे खून प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पती अनिल रतन साळुंखे (वय ३८) आणि नणंद सुनिता देवराम पवार (वय ४०) यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२…
-

वृद्धाश्रमातून एकटे बाहेर पडले, शेतात मृतावस्थेत सापडले; आता वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न
निर्मल लालचंद मोनानी यांच्या मृत्यूने सिंधी बांधव हादरले; नातेवाईकांची १६ सप्टेंबरला पोलिसांत फिर्याद, सीसीटीव्ही फुटेजने उपस्थित केले अनेक सवाल जळगाव | The Citizen Mirror crime Desk जळगाव शहरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले निर्मल लालचंद मोनानी (५७) हे अचानक वृद्धाश्रमातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह ममुराबाद ईदगाव रस्त्यावरील आवार शिवारातील एका…
-

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील ६०६ कॅमेऱ्यांची नजर
गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी, वाहतूक कोंडीसह अनुचित प्रकारांवर पोलिसांचे लक्ष; पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची माहिती भुसावळ (राजेश तायडे) | The Citizen Mirror गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली असून, उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता शहरातील…
-

दुर्मीळ कासव तस्करीचा पर्दाफाश; आंतरराज्यीय टोळीतील पाच जण अटकेत
पैशांचा पाऊस आणि गुप्तधनाचे आमिष; छत्रपती संभाजीनगरमध्ये एलसीबीची मोठी कारवाई, आरोपीत जळगावच्या चार जणांचा समावेश छत्रपती संभाजीनगर | The Citizen Mirror Crime Desk छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्मीळ कासवाच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्तधन मिळणे आणि पैशांचा पाऊस पडण्याच्या अंधश्रद्धेतून दुर्मीळ कासवाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अन्न व औषध प्रशासन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पुरवठा विभाग पोलीस कारवाई पोलीस प्रशासन भुसावळ भुसावळ क्राईम महसूल विभाग महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रिका मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण रमेश मतानी वृद्धाश्रम शिधापत्रिका संजय सावकारे सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













