Tag: गणेशोत्सव
-

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची पत्रकार बंधून तर्फे गणरायाची आरती
भुसावळ |राजेश तायडे|The Citizen Mirror -दरवर्षीही प्रमाणे यावर्षी हि तालुका पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली . यावर्षीचा आरती मान देशाचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या येथील पत्रकार बांधवांना देण्यात आला . सदर प्रसंगी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांवर तर्फे मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन मोठ्या भक्तीभावाने गणरायांची आरती घेण्यात आली .याप्रसंगी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे डी.वाय.एस केदार बारबोले…
-

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील ६०६ कॅमेऱ्यांची नजर
गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी, वाहतूक कोंडीसह अनुचित प्रकारांवर पोलिसांचे लक्ष; पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची माहिती भुसावळ (राजेश तायडे) | The Citizen Mirror गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली असून, उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता शहरातील…
-

ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे आगमन; डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयात गणेशोत्सवाचा जल्लोष
आकर्षक सजावट, मनमोहक गणेशमूर्ती आणि रांगोळीने वेधले लक्ष; विद्यार्थी-प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव | The Citizen Mirror Education Desk गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सर्वत्र भक्तिमय जल्लोष सुरू झाला असून, डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयातही लाडक्या गणरायांचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. महाविद्यालयात अत्यंत…
-

गणपती विसर्जनासाठी भुसावळ प्रशासन सज्ज; विसर्जन मार्ग व तापी घाटांची संयुक्त पाहणी
भुसावळ | राजेश तायडे आगामी गणेशोत्सव आणि गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी भुसावळ प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी (SDM), तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख विसर्जन मार्ग तसेच तापी नदीकाठावरील विसर्जन घाटांची संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील संभाव्य…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













