Tag: जळगाव क्राईम
-

४० दिवसांनी उलगडले ८५ वर्षीय महिलेच्या बेपत्ता होण्याचे गूढ; दागिन्यांसाठी मावशीचा खून केल्याचा भाच्यावर आरोप
जळगावजवळील कानळदा फाट्याच्या सिमेंटच्या चारीत सापडला मृतदेह; LCBच्या तपासात धक्कादायक बाबी समोर जळगाव | The Citizen Mirror Crime Desk जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या प्रकरणाचा तब्बल ४० दिवसांनी उलगडा झाला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी सख्ख्या भाच्यानेच मावशीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रशांत उत्तम माळी…
-

तुषार सोनवणे हत्या प्रकरणाचा तपास पुढे सरकला; अल्पवयीन संशयित ताब्यात, मात्र अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित
काही दिवसांपूर्वीच हत्येचे नियोजन केल्याचा प्राथमिक तपासात दावा; फोन करून तुषार यांना बोलावले, दुचाकीवर मागून केला हल्ला भुसावळ | राजेश तायडे भुसावळमधील रेल्वे कर्मचारी तुषार गोविंद सोनवणे यांच्या निर्घृण हत्येने शहर हादरले असतानाच, या प्रकरणाच्या तपासातून आता घटनेपूर्वीच्या हालचालींबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. बाजारपेठ पोलिसांनी एका १७ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून,…
-

हातउसनवारीच्या पैशांच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण; लोखंडी रॉडने हल्ला, दोघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ | राजेश तायडे हातउसनवारीने घेतलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना भुसावळ शहरातील भोई नगर परिसरात घडली. या घटनेत बाप-लेकाला शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच लोखंडी रॉडने प्रहार करून एकाला जखमी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू उर्फ उमेश रमेश भोई…
-

दोन एकरांसाठी रक्ताचं नातं संपलं! काकाचा जीव घेऊन अपघाताचा बनाव; पण पोलिसांच्या तपासाने उघड झाला थरार
रावेर| नजमोद्दीन शेख रक्ताच्या नात्यापेक्षा जमीन मोठी झाली की शेवट किती भयावह असू शकतो, याचं विदारक उदाहरण जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील गारखेडा येथे समोर आलं आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून रामा थावरू बारेला (वय ४६) यांची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्याजवळ टाकत अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या बारकाईच्या तपासाने हा संपूर्ण कट अवघ्या…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













