Tag: जळगाव
-

दिवाळीच्या मिठाईत भेसळीचा संशय! जळगावात FDA चा छापा; अहमदाबादहून आलेला २४० किलो खवा जप्त
६५ हजार रुपयांचा संशयित खवा ताब्यात; जळगावातील कोणत्या मिठाई व्यावसायिकासाठी आणला होता, याचा शोध सुरू जळगाव | The Citizen Mirror दिवाळीचा सण जवळ येत असताना मिठाईच्या बाजारपेठेत भेसळखोर सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संशयित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जळगावात धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्सद्वारे जळगावात…
-

भक्तिरसात न्हाऊन निघाले कंवरनगर! तीन संतांच्या वर्षी महोत्सवाने जळगावात भक्तीचा जागर
४७ जोडप्यांच्या हस्ते विश्वशांतीसाठी वैदिक मंत्रोच्चार; सिंधी समाजाच्या धार्मिक परंपरेचा भव्य आविष्कार जळगाव | जितेंद्र कुकरेजा जळगावातील कंवरनगर परिसरात श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट आणि कंवरनगर येथील पूज्य सिंधी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तीन संतांच्या वर्षी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैदिक…
-

क्षेत्रफळ दुरुस्ती प्रकरणात कागदपत्रे गहाळ? वाढीव क्षेत्र बळकावल्याच्या संशयाने नगर भूमापन कार्यालयात खळबळ!
खरेदीखत, फेरफार नोंद आणि क्षेत्रफळातील बदल यांचा तपास करण्याची मागणी; मालक सटाणांसह प्रभारी नगरभूमापन अधिकारी राजू घेटे, शिरस्तेदार सुभाष भोगे, भूमापक कृष्णा भट व हितेंद्र चौधरी यांच्या सह संबंधित अधिकारी यांची भूमिका संशयास्पद,कारवाईची मागणी जळगाव | The Citizen Mirror Investigative Desk जळगाव येथील नगर भूमापन कार्यालयातील मालमत्तेच्या क्षेत्रफळ दुरुस्ती प्रकरणाने आता गंभीर वळण घेतल्याची माहिती…
-

दोन वर्षांनी मालमत्ता क्षेत्रफळात दुरुस्ती; नगर भूमापन कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न
खरेदीदारांची नावे नोंदविण्यातही दिरंगाई? ‘दुरुस्ती’च्या नावाखाली मालमत्ता हक्कात बदल तर झाला नाही ना? प्रभारी नगरभूमापन अधिकारी राजू घेटे, शिरस्तेदार सुभाष भोगे, भूमापक कृष्णा भट व हितेंद्र चौधरी यांच्या भूमिकेची चौकशीची मागणी जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील नगर भूमापन कार्यालयातील मालमत्ता अभिलेख, फेरफार नोंदी आणि क्षेत्रफळ दुरुस्तीच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरेदीनंतर…
-

चार वर्षात ६५.५० लाखांचा कर्मचारी पगार खर्च; पण कर्मचारी किती? नियुक्तीपत्रे कुठे?
पूज्य सेवा मंडळाच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक आकडे समोर; कर्मचारी संख्येचा स्पष्ट तपशील नसल्याने आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह जळगाव | The Citizen Mirror Investigative Desk अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या पूज्य सेवा मंडळाच्या मागील चार वर्षांच्या ऑडिट रिपोर्टमधील आकडेवारीने कर्मचारी वेतनाच्या खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सन २०२१-२२ ते २०२४-२५ या चार आर्थिक वर्षांत ‘Salaries’ च्या…
-

The Citizen Mirror
दोन PAN नंबर, हजारो-लाखों कोटीच्या देणग्या अन् आर्थिक व्यवहारांवर संशयाची सावली! अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी होणार का?; देणगी पावतीवर एक PAN, खरेदी व्यवहारात दुसरा PAN असल्याचा दावा जळगाव | The Citizen Mirror Investigative Desk अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी माहिती समोर आली आहे. ट्रस्टच्या नावावर दोन…
-

गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘दारू’चा धिंगाणा; १० वाहनचालकांवर कारवाईचा बडगा
जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; मोटार वाहन कायद्यातील कलम १८५ अन्वये न्यायालयीन कारवाई जळगाव | राजेश तायडे|The Citizen Mirror गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर जळगाव शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दारू पिऊन ट्रॅक्टर तसेच इतर वाहने चालविल्याप्रकरणी तब्बल १० वाहनचालकांवर मोटार वाहन…
-

जळगावातील आरक्षण उपवर्गीकरणविरोधी जनआक्रोश महामोर्चाच्या तयारीसाठी भुसावळात महत्त्वाची बैठक संपन्न
५९ जातींच्या सहभागाचे आवाहन; संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन भुसावळ (राजेश तायडे) | The Citizen Mirror अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी जळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक भुसावळ येथील रेल्वे एससी-एसटी असोसिएशनच्या कार्यालयात पार पडली. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या बैठकीत महामोर्चाच्या नियोजनाबाबत सविस्तर…
-

भुसावळच्या बहुचर्चित खून प्रकरणात पतीसह नणंदेला जन्मठेप
३२ वर्षीय उषा साळुंखे हत्या प्रकरणाचा निकाल; दोन्ही आरोपींना प्रत्येकी ५ हजारांचा दंड भुसावळ | राजेश तायडे भुसावळ येथील बहुचर्चित उषा साळुंखे खून प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पती अनिल रतन साळुंखे (वय ३८) आणि नणंद सुनिता देवराम पवार (वय ४०) यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२…
-

वृद्धाश्रमातून एकटे बाहेर पडले, शेतात मृतावस्थेत सापडले; आता वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न
निर्मल लालचंद मोनानी यांच्या मृत्यूने सिंधी बांधव हादरले; नातेवाईकांची १६ सप्टेंबरला पोलिसांत फिर्याद, सीसीटीव्ही फुटेजने उपस्थित केले अनेक सवाल जळगाव | The Citizen Mirror crime Desk जळगाव शहरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले निर्मल लालचंद मोनानी (५७) हे अचानक वृद्धाश्रमातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह ममुराबाद ईदगाव रस्त्यावरील आवार शिवारातील एका…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अन्न व औषध प्रशासन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पुरवठा विभाग पोलीस कारवाई पोलीस प्रशासन भुसावळ भुसावळ क्राईम महसूल विभाग महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रिका मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण रमेश मतानी वृद्धाश्रम शिधापत्रिका संजय सावकारे सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













