Category: महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus)
-

जळगावातील आरक्षण उपवर्गीकरणविरोधी जनआक्रोश महामोर्चाच्या तयारीसाठी भुसावळात महत्त्वाची बैठक संपन्न
५९ जातींच्या सहभागाचे आवाहन; संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन भुसावळ (राजेश तायडे) | The Citizen Mirror अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी जळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जनआक्रोश महामोर्चा’च्या पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक भुसावळ येथील रेल्वे एससी-एसटी असोसिएशनच्या कार्यालयात पार पडली. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी लोक संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या बैठकीत महामोर्चाच्या नियोजनाबाबत सविस्तर…
-

नागरिकांच्या करातून सुविधा अपुऱ्या; आयुक्तांसाठी मात्र नवी ‘इनोव्हा क्रिस्टा’!
जळगाव मनपाची प्राधान्यक्रमाची दिशा नेमकी कुठे? रस्ते, स्वच्छता, शौचालये की अधिकाऱ्यांच्या सोयी-सुविधा? जळगाव | The Citizen Mirror विशेष वृत्तांकन जळगाव शहरातील नागरिकांकडून विविध प्रकारचे कर वसूल केले जातात. त्यातून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटारी, स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, बाजारपेठा आणि अन्य नागरी सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, शहरातील अनेक भागांमध्ये…
-

दुर्मीळ कासव तस्करीचा पर्दाफाश; आंतरराज्यीय टोळीतील पाच जण अटकेत
पैशांचा पाऊस आणि गुप्तधनाचे आमिष; छत्रपती संभाजीनगरमध्ये एलसीबीची मोठी कारवाई, आरोपीत जळगावच्या चार जणांचा समावेश छत्रपती संभाजीनगर | The Citizen Mirror Crime Desk छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्मीळ कासवाच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्तधन मिळणे आणि पैशांचा पाऊस पडण्याच्या अंधश्रद्धेतून दुर्मीळ कासवाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.…
-

महसूल कार्यालयात आता ‘जनतेची वेळ’ ठरली; दुपारी ३ ते ५ अधिकारी नागरिकांच्या भेटीसाठी अनिवार्य
तक्रारी घेऊन मंत्रालयाची पायरी चढण्याची वेळ टळणार? महसूल विभागाचा स्पष्ट आदेश; गैरहजेरी असल्यास पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती बंधनकारक जळगाव | The Citizen Mirror महसूल विभागाच्या कार्यालयात एखादी तक्रार घेऊन गेलेल्या सामान्य नागरिकाला अधिकारी भेटत नाहीत, फाईल पुढे सरकत नाही आणि अखेर त्याला मंत्रालयाची पायरी चढावी लागते—ही परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता थेट ‘जनतेसाठी राखीव वेळ’…
-

रेशनच्या घासावर डल्ला? पाचोऱ्यात २९६ टन संशयास्पद तांदूळ जप्त!
₹७८.६३ लाखांचा साठा एफडीएच्या रडारवर; रेशनच्या फोर्टिफाइड तांदळाचा काळाबाजार की मोठ्या गैरव्यवहाराची नांदी? सहा नमुने प्रयोगशाळेत; आता ‘साठा कुठून आला आणि कुठे जाणार होता?’ हा खरा सवाल पाचोरा | The Citizen Mirror गरिबांच्या ताटात पोहोचणारा रेशनचा तांदूळ जर काळ्या बाजाराच्या वाटेने फिरत असेल, तर हा केवळ अन्नधान्याचा गैरव्यवहार नाही—तर गरिबांच्या हक्काच्या घासावरचा संभाव्य डल्ला आहे.…
-

सुनावणी झाली, कागद तपासले… मग निर्णय कुठे अडकला?
मतानींच्या ‘ना-देय’ प्रमाणपत्रावर महापालिकेचा महसूल विभाग गप्प का? महिनाभरानंतरही फाईल पुढे सरकत नसल्याने संशयाचे ढग; ‘आपणच दिलेला दाखला रद्द करायचा कसा?’ या कोंडीत प्रशासन? जळगाव | The Citizen Mirror Legal Desk जळगाव शहर महानगरपालिकेच्या सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्याच्या थकबाकीप्रकरणी स्वीकृत नगरसेवक रमेश रिझुमल मतानी यांना देण्यात आलेल्या ‘थकबाकी नाही’ दाखल्याविरोधात तक्रार दाखल होऊन सुनावणीही पार…
-

“महादेवाच्या आशीर्वादाने आमदार ते मंत्री झालो”; आरक्षित मतदारसंघातून निवडून आलेल्या सावकारेंच्या वक्तव्याने आंबेडकरी विचारवंतांमध्ये आश्चर्य
भुसावळ | राजेश तायडे भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर या मतदारसंघातून निवडून आलेले संजय सावकारे आज मंत्रीपदावर विराजमान आहेत. मात्र, “मला जे सुख-वैभव मिळाले, ते महादेवाच्या आशीर्वादामुळे मिळाले”, या त्यांच्या कथित वक्तव्यामुळे आरक्षण, आंबेडकरी विचार आणि राजकीय प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सावकारेंच्या या वक्तव्यावर काही आंबेडकरी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून…
-

‘समझोता’च्या चर्चांना कुकरेजांचा सडेतोड जवाब!
“मी सत्याची लढाई लढतोय; माझा स्वाभिमान विकलेला नाही!” — मतानींच्या थकबाकी प्रकरणात तक्रारदाराचा स्पष्ट निर्धार जळगाव | The Citizen Mirror Legal Desk जळगाव महापालिकेच्या सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्याच्या कथित थकबाकीप्रकरणी स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी यांच्याविरोधात तक्रारदार जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा यांनी केलेल्या तक्रारीची महसूल उपायुक्त धनश्री शिंदे यांच्याकडे सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात…
-

भाग ६ : मतानींच्या ‘ना-देय’ प्रमाणपत्राची सुनावणी; महापालिकेच्या दालनात समर्थकांची गर्दी, आता निर्णयाची कसोटी!
थकबाकीच्या वादावर दोन्ही बाजू आमनेसामने; मतानींच्या वतीने प्रकाश बालानींचे लेखी म्हणणे, कुकरेजांच्या वतीने भारत ससाणेंचा न्यायालयीन निर्णयांचा आधार — विधी विभागाच्या मतानंतर आदेश जळगाव | The Citizen Mirror Legal Desk जळगाव महापालिकेच्या सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्याच्या थकबाकीचा वाद आता कागदोपत्री आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन अधिकृत सुनावणीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. स्वीकृत नगरसेवक रमेश रिझुमल मतानी यांना देण्यात…
-

भाग ५ : – कंत्राटदारांसाठी ‘कर नाही तर दाखला नाही’; मग मतानींसाठी ‘थकबाकी नाही’चा दाखला कसा?
आयुक्त आदित्य जीवने यांचा कठोर महसुली आदेश एका बाजूला; उपायुक्त(महसूल )धनश्री शिंदे यांच्याकडून रमेश मतानी यांना ‘ना-देय’ प्रमाणपत्र दुसऱ्या बाजूला! जळगाव मनपात कायदा व्यक्ती पाहून बदलतो का? जळगाव | The Citizen Mirror Legal Desk जळगाव शहर महानगरपालिकेच्या कारभारात एकाच प्रशासनाची दोन वेगवेगळी रूपे दिसत आहेत का? हा प्रश्न आता केवळ राजकीय आरोप राहिलेला नसून उपलब्ध…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













