Category: महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus)
-

भाग : ४ मुख्यमंत्र्यांचे पत्र हे ‘शासन आदेश’ नसताना ठराव ३४० ला स्थगिती कशी?; जळगाव मनपाच्या गाळेभाड्याच्या कागदपत्रांमध्ये नेमका कोणाचा खेळ?
२-३ टक्के दराबाबत प्रस्ताव मागवण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना; मग ४-५ टक्के महसुली हिताचा ठराव थांबवण्याचा अधिकार कुठून आला? २० ऑगस्टच्या सुनावणीपूर्वी कुकरेजांची आयुक्तांकडे धाव; ‘सुनावणी माझ्याकडे द्या’ची मागणी जळगाव | Legal Desk जळगाव शहर महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेभाडे, थकबाकी आणि ‘ना-देय प्रमाणपत्रा’चा वाद आता केवळ रमेश मतानी यांच्या एका गाळ्यापुरता राहिलेला नाही. या प्रकरणातील कागदपत्रे एकामागून…
-

भाग – ३ :- “शासनाची स्थगिती थकबाकीमाफी आहे का?”; रमेश मतानी यांच्या खुलाशावर कुकरेजांचा सवाल
सेंट्रल फुले मार्केटपुरतेच धोरण लागू की सर्व गाळेधारकांना समान लाभ? “तोच शासन आदेश असेल तर सर्वांना थकबाकी नसल्याचे दाखले देणार का?” जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक रमेश रिझुमल मतानी यांनी सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांच्या कथित थकबाकीप्रकरणी प्रसिद्ध केलेल्या खुलाशात शासनाच्या भाडेपट्टा धोरणासंदर्भातील स्थगिती आदेशाचा आधार घेतला आहे. मात्र, या खुलाशावर तक्रारदार जितेंद्र…
-

अमित शाह-उज्ज्वल निकम भेटीनंतर जळगावच्या राजकारणात खळबळ; जिल्ह्याला केंद्रात पुन्हा मंत्रिपद मिळणार? दिल्लीतील हालचालींकडे लक्ष
जळगाव | The Citizen Mirror Political Desk केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या चर्चेला वेग आलेला असतानाच जळगाव जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहे. राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्याचे…
-

साप समोर आला अन् धाडसाची खरी परीक्षा; रोहिणी खडसेंनी स्वतः पकडला भला मोठा साप!
मुक्ताईनगर | The Citizen Mirror विशेष प्रतिनिधी साप विषारी असो वा बिनविषारी… समोर अचानक आला की भल्या-भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र, सापाला सामोरे जाण्याची वेळ आली तेव्हा भीतीने मागे न हटता स्वतः पुढे जात भला मोठा साप पकडणाऱ्या रोहिणी खडसे यांच्या धाडसाची सध्या मुक्ताईनगरसह राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे…
-

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर साधू-महंतांचा संताप!
“महाजनांच्या भरवशावर राहू नका”; मुख्यमंत्री फडणवीसांना शंकरानंद महाराजांचा थेट इशारा नाशिक | The Citizen Mirror Political Desk नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला आता फारसा अवकाश उरलेला नसताना तयारीच्या कामांवरून सरकारसमोर नवा पेच उभा राहिला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नियोजनावर त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष शंकरानंद महाराज यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “कुंभमेळा…
-

रुपाली चाकणकरांनंतर राष्ट्रवादीच्या महिला संघटनेला नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर दौंडच्या शेतकरी कुटुंबातील अनुभवी नेत्या; राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत नवी ‘इनिंग’ पुणे | The Citizen Mirror Political Desk राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत अखेर मोठी संघटनात्मक घडामोड झाली आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदाची जबाबदारी आता वैशाली नागवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…
-

अमळनेर महापुरात बुडाले शहर; नगरपरिषदेच्या कारभाराचा ‘भ्रष्ट’ चेहरा उघडा!
३१ जुलैचा महापूर निसर्गाचा होता; पण नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी केवळ निसर्गाची चूक म्हणायची का? नाला अरुंद केल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे ठेकेदार, अभियंते आणि तत्कालीन मुख्याधिकारी आता जबाबदारीपासून पळणार का? अमळनेर | The Citizen Mirror ३१ जुलैचा दिवस अमळनेरकरांच्या काळजावर कायमचा कोरला गेला. बोरी नदीला आलेल्या महापुराने संपूर्ण शहराला अक्षरशः मरणाच्या दारात उभे केले. शहरातील…
-

पाळधी–तरसोद बायपास खचला; ‘विकासाचा’ रस्ता पहिल्याच पावसात उघडा पडला!
गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आ.राजुमामा भोळे,महापौर दीपमाला काळे यांची घटनास्थळाची पाहणी;चौकशीचे आदेश जळगाव | The Citizen Mirror जळगावच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पाळधी–तरसोद बायपास रस्ता पावसाच्या तडाख्यात खचल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या मार्गाचा भराव खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य…
-

महाजन–खडसे संघर्षाचा ‘राजकीय भूकंप’!
कथित ऑडिओ क्लिपने जळगावच्या राजकारणात खळबळ; खडसेंचा कायदेशीर कारवाईचा इशारा जळगाव | The Citizen Mirror Political Desk जळगावच्या राजकारणात महाजन विरुद्ध खडसे हा संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी कारण ठरली आहे गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्या संभाषणाची असल्याचा दावा केली जाणारी कथित ऑडिओ क्लिप. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपने राजकीय वर्तुळात…
-

गुलाबराव पाटील यांनाही स्मार्ट मीटरचा दणका! ₹५ हजारांचे बिल थेट ₹२० हजार; मग सर्वसामान्यांचे काय?
जळगांव | The Citizen Mirror Desk राज्यात स्मार्ट मीटरविरोधातील जनतेचा संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या वादाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. महायुती सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीच स्मार्ट मीटरनंतर आपले वीजबिल सुमारे ₹५ हजारांवरून थेट ₹२० हजारांपर्यंत वाढल्याचा अनुभव सार्वजनिकपणे मांडला. हा केवळ एका मंत्र्याचा अनुभव नाही, तर राज्यभरातून नागरिक सातत्याने करत असलेल्या तक्रारींना…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













