Category: जीवनशैली & समाज (Lifestyle & Society)
-

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची पत्रकार बंधून तर्फे गणरायाची आरती
भुसावळ |राजेश तायडे|The Citizen Mirror -दरवर्षीही प्रमाणे यावर्षी हि तालुका पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली . यावर्षीचा आरती मान देशाचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या येथील पत्रकार बांधवांना देण्यात आला . सदर प्रसंगी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांवर तर्फे मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन मोठ्या भक्तीभावाने गणरायांची आरती घेण्यात आली .याप्रसंगी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे डी.वाय.एस केदार बारबोले…
-

४० कोटींच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह? ९ वर्षांनंतरही पूज्य सेवा मंडल साहेब इमारत अपूर्ण
६५ हजार चौरस फुटांच्या जागेवरील बांधकामाचा खर्च आणि कंत्राटी प्रक्रियेची माहिती जाहीर करण्याची मागणी; विश्वस्तांकडून कागदपत्रे न मिळाल्याचा सेवाधाऱ्यांचा दावा जळगाव | The Citizen Mirror (जितेंद्र कुकरेजा) जळगाव शहरातील सिंधी समाजाची सामाजिक एकजूट व सेवा कार्यासाठी कार्यरत असलेल्या अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या पूज्य सेवा मंडल साहेब इमारतीच्या बांधकामावरून आता प्रश्न…
-

गणरायांच्या आरतीनंतर विद्यार्थ्यांना कायद्याच्या तपास प्रक्रियेचे धडे; पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांचे मार्गदर्शन
डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विशेष उपक्रम; एफआयआरपासून चार्जशीटपर्यंतची प्रक्रिया विद्यार्थ्यांसमोर उलगडली जळगाव | The Citizen Mirror Education Desk गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयात श्री गणरायांची आरती आणि विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.…
-

ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे आगमन; डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयात गणेशोत्सवाचा जल्लोष
आकर्षक सजावट, मनमोहक गणेशमूर्ती आणि रांगोळीने वेधले लक्ष; विद्यार्थी-प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव | The Citizen Mirror Education Desk गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सर्वत्र भक्तिमय जल्लोष सुरू झाला असून, डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयातही लाडक्या गणरायांचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. महाविद्यालयात अत्यंत…
-

प्रसूतीसाठी मृत्यूशी शर्यत! आधी बांबूची झोळी, मग मालवाहतूक गाडी… अखेर रुग्णवाहिका; टाकळीतील वास्तवाने प्रशासन उघडे पाडले
अपूर्ण पुलामुळे गर्भवतीचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रसूती झाली, पण सातपुड्यातील दुर्गम भागातील पायाभूत सुविधांवर पुन्हा गंभीर प्रश्न तळोदा | प्रतिनिधी एका गर्भवती महिलेची प्रसूती सुरक्षित झाली, ही दिलासादायक बाब आहे. पण त्या सुखरूप शेवटापर्यंत पोहोचण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी केलेला संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील टाकळी गावात अपूर्ण पुलामुळे एका गर्भवतीला…
-

वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नीपीडित पुरुषांचे अनोखे आंदोलन; पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालत यमराजाला साकडे
“सात जन्म नव्हे, सात सेकंदही ही पत्नी नको!” छत्रपती संभाजीनगर | द सिटिझन मिरर प्रतिनिधी वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच पती लाभावा, अशी प्रार्थना करते. मात्र याच परंपरेला प्रतिकात्मक उत्तर देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमात एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले.वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी पत्नीपीडित…
-

धर्मभावना दुखावल्याचा आरोप; नाजिया इलाही खानविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार, कारवाईची मागणी
फैजपूर | प्रतिनिधी | The Citizen Mirror दिल्ली येथील नाजिया इलाही खान हिच्याविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदारांचा आरोप आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, धर्मगुरू तसेच हजरत मोहम्मद पैगंबर (स.) आणि मा. आयेशा (र.अ.) यांच्याबाबत आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली असून…
-

छत्रपती राजश्री शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे उत्साहात साजरी
सामाजिक न्याय, समता आणि स्वराज्याच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार; जळगाव जिल्हा कार्यालयात अभिवादन The Citizen Mirror | जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात आज छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित…
-

मुंबईला ऑरेंज अलर्ट! उद्या मान्सून धडकणार; मुसळधार पावसाचा इशारा
उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना दिलासा, पण प्रशासन सतर्क; पुढील ४८ तास महत्त्वाचे मुंबई | The Citizen Mirror Weather Desk मुंबईकरांसाठी मोठी हवामान अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून उद्यापर्यंत मान्सून मुंबईत सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासोबतच काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed














