Tag: जळगाव बातम्या
-

क्षेत्रफळ दुरुस्ती प्रकरणात कागदपत्रे गहाळ? वाढीव क्षेत्र बळकावल्याच्या संशयाने नगर भूमापन कार्यालयात खळबळ!
खरेदीखत, फेरफार नोंद आणि क्षेत्रफळातील बदल यांचा तपास करण्याची मागणी; मालक सटाणांसह प्रभारी नगरभूमापन अधिकारी राजू घेटे, शिरस्तेदार सुभाष भोगे, भूमापक कृष्णा भट व हितेंद्र चौधरी यांच्या सह संबंधित अधिकारी यांची भूमिका संशयास्पद,कारवाईची मागणी जळगाव | The Citizen Mirror Investigative Desk जळगाव येथील नगर भूमापन कार्यालयातील मालमत्तेच्या क्षेत्रफळ दुरुस्ती प्रकरणाने आता गंभीर वळण घेतल्याची माहिती…
-

दोन वर्षांनी मालमत्ता क्षेत्रफळात दुरुस्ती; नगर भूमापन कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न
खरेदीदारांची नावे नोंदविण्यातही दिरंगाई? ‘दुरुस्ती’च्या नावाखाली मालमत्ता हक्कात बदल तर झाला नाही ना? प्रभारी नगरभूमापन अधिकारी राजू घेटे, शिरस्तेदार सुभाष भोगे, भूमापक कृष्णा भट व हितेंद्र चौधरी यांच्या भूमिकेची चौकशीची मागणी जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील नगर भूमापन कार्यालयातील मालमत्ता अभिलेख, फेरफार नोंदी आणि क्षेत्रफळ दुरुस्तीच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खरेदीनंतर…
-

वृद्धाश्रमातून एकटे बाहेर पडले, शेतात मृतावस्थेत सापडले; आता वृद्धाश्रम व्यवस्थापनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न
निर्मल लालचंद मोनानी यांच्या मृत्यूने सिंधी बांधव हादरले; नातेवाईकांची १६ सप्टेंबरला पोलिसांत फिर्याद, सीसीटीव्ही फुटेजने उपस्थित केले अनेक सवाल जळगाव | The Citizen Mirror crime Desk जळगाव शहरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेले निर्मल लालचंद मोनानी (५७) हे अचानक वृद्धाश्रमातून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह ममुराबाद ईदगाव रस्त्यावरील आवार शिवारातील एका…
-

वृद्धाश्रमातून ५७ वर्षीय वृद्ध अचानक निघून गेले; तीन दिवसांनंतरही पोलीस तक्रार नसल्याने व्यवस्थापनाच्या दक्षतेवर प्रश्न
जळगावातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या वृद्धाश्रमातील व्यवस्थापन समितीच्या जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर जळगाव | The Citizen Mirror (जितेंद्र कुकरेजा) पूज्य साई संत हरदासराम साहेब यांच्या आध्यात्मिक व सामाजिक विचारांचा प्रचार-प्रसार तसेच राष्ट्रीय ऐक्य आणि सद्भावनेच्या भावनेतून जळगाव शहरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टकडून विविध सामाजिक व लोकहिताची कामे केली जातात. याच सेवाभावी कार्याचा एक महत्त्वाचा…
-

रेशनच्या घासावर डल्ला? पाचोऱ्यात २९६ टन संशयास्पद तांदूळ जप्त!
₹७८.६३ लाखांचा साठा एफडीएच्या रडारवर; रेशनच्या फोर्टिफाइड तांदळाचा काळाबाजार की मोठ्या गैरव्यवहाराची नांदी? सहा नमुने प्रयोगशाळेत; आता ‘साठा कुठून आला आणि कुठे जाणार होता?’ हा खरा सवाल पाचोरा | The Citizen Mirror गरिबांच्या ताटात पोहोचणारा रेशनचा तांदूळ जर काळ्या बाजाराच्या वाटेने फिरत असेल, तर हा केवळ अन्नधान्याचा गैरव्यवहार नाही—तर गरिबांच्या हक्काच्या घासावरचा संभाव्य डल्ला आहे.…
-

जळगावकरांच्या खिशावर पुन्हा टोलचा भार! सबगव्हाण-नशिराबाद टोलनाक्यांचे नवे दर लागू; वाहनधारकांना फटका
जळगाव | The Citizen Mirrorजळगाव जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सबगव्हाण आणि नशिराबाद टोलनाक्यांवरील सुधारित पथकर दर १२ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिक आणि मालवाहतूकदारांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) दोन्ही टोलनाक्यांसाठी वाहनांच्या प्रकारानुसार नवीन दर निश्चित केले…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News India News Jalgaon Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा ट्रस्ट तहसीलदार थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पाचोरा पोलीस कारवाई भुसावळ महसूल विभाग महापालिका प्रशासन महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर रमेश मतानी रेशन कार्ड विद्यार्थी आंदोलन वृद्धाश्रम शिधापत्रिका सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













