Tag: महाराष्ट्र शासन
-

१७ सप्टेंबरपासून राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’; सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या दारात
सेवा सेतूपासून स्वच्छता, प्रमाणपत्रे, वनहक्क दावे आणि लोककल्याणकारी योजनांपर्यंत विविध उपक्रम; जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी जळगांव| जितेंद्र कुकरेजा|The Citizen Mirror राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या चकरा कमी…
-

महसूल कार्यालयात आता ‘जनतेची वेळ’ ठरली; दुपारी ३ ते ५ अधिकारी नागरिकांच्या भेटीसाठी अनिवार्य
तक्रारी घेऊन मंत्रालयाची पायरी चढण्याची वेळ टळणार? महसूल विभागाचा स्पष्ट आदेश; गैरहजेरी असल्यास पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती बंधनकारक जळगाव | The Citizen Mirror महसूल विभागाच्या कार्यालयात एखादी तक्रार घेऊन गेलेल्या सामान्य नागरिकाला अधिकारी भेटत नाहीत, फाईल पुढे सरकत नाही आणि अखेर त्याला मंत्रालयाची पायरी चढावी लागते—ही परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता थेट ‘जनतेसाठी राखीव वेळ’…
-

जळगाव तालुक्यात १३ हजार रेशन कार्डधारकांची नावे कमी; ई-केवायसी करून पात्र लाभार्थ्यांनी लाभ कायम ठेवण्याचे आवाहन
जळगाव | The Citizen Mirror Desk सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय अन्नधान्याचा लाभ मिळावा, तसेच दुबार, मयत, अस्तित्वात नसलेल्या आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून कमी व्हावीत, यासाठी शासनाकडून शिधापत्रिकांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत जळगाव तालुक्यात आतापर्यंत सुमारे १३ हजार नावे कमी करण्यात आली असल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी रंजना बहादे…
-

भाग १: २०१२ पासूनची थकबाकी; तरी ‘थकबाकी नाही’चा दाखला?
स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी प्रकरणात जळगाव शहर महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह जळगाव | The Citizen Mirror Legal Desk जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या सेंट्रल फुले मार्केटमधील एका गाळ्याच्या सन २०१२ पासूनच्या कथित थकबाकीचा मुद्दा आता थेट स्वीकृत नगरसेवक रमेश रिझुमल मतानी यांच्या पात्रतेशी जोडला गेला आहे. तक्रारदार जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा यांनी १५ जून २०२६…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News India News Jalgaon Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा ट्रस्ट तहसीलदार थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पाचोरा पोलीस कारवाई भुसावळ महसूल विभाग महापालिका प्रशासन महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर रमेश मतानी रेशन कार्ड विद्यार्थी आंदोलन वृद्धाश्रम शिधापत्रिका सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













