Category: महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus)
-

पाळधी–तरसोद बायपास खचला; ‘विकासाचा’ रस्ता पहिल्याच पावसात उघडा पडला!
गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आ.राजुमामा भोळे,महापौर दीपमाला काळे यांची घटनास्थळाची पाहणी;चौकशीचे आदेश जळगाव | The Citizen Mirror जळगावच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पाळधी–तरसोद बायपास रस्ता पावसाच्या तडाख्यात खचल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या मार्गाचा भराव खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य…
-

महाजन–खडसे संघर्षाचा ‘राजकीय भूकंप’!
कथित ऑडिओ क्लिपने जळगावच्या राजकारणात खळबळ; खडसेंचा कायदेशीर कारवाईचा इशारा जळगाव | The Citizen Mirror Political Desk जळगावच्या राजकारणात महाजन विरुद्ध खडसे हा संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी कारण ठरली आहे गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्या संभाषणाची असल्याचा दावा केली जाणारी कथित ऑडिओ क्लिप. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपने राजकीय वर्तुळात…
-

गुलाबराव पाटील यांनाही स्मार्ट मीटरचा दणका! ₹५ हजारांचे बिल थेट ₹२० हजार; मग सर्वसामान्यांचे काय?
जळगांव | The Citizen Mirror Desk राज्यात स्मार्ट मीटरविरोधातील जनतेचा संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या वादाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. महायुती सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीच स्मार्ट मीटरनंतर आपले वीजबिल सुमारे ₹५ हजारांवरून थेट ₹२० हजारांपर्यंत वाढल्याचा अनुभव सार्वजनिकपणे मांडला. हा केवळ एका मंत्र्याचा अनुभव नाही, तर राज्यभरातून नागरिक सातत्याने करत असलेल्या तक्रारींना…
-

शालार्थ घोटाळा : शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर उठलेले रॅकेट? राज्य हादरवणाऱ्या गैरव्यवहारामागचे ‘मोठे मासे’ कोण?
The Citizen Mirror | विशेष वृत्त महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा हा केवळ काही बनावट आयडी किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा विषय राहिलेला नाही. हा घोटाळा राज्यातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया, शासकीय अनुदान, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित यंत्रणा आणि शासनाच्या डिजिटल व्यवस्थेवरच या प्रकरणाने गंभीर संशय निर्माण केला आहे. नाशिक, जळगाव, धुळे,…
-

संकटमोचकांच्या निवृत्तीच्या संकेताने भाजपमध्ये खळबळ; गिरीश महाजनांनी पुढचा वारसदारही ठरवला?
जळगाव|The Citizen Mirror | Political Desk जळगावच्या राजकारणात गेली तीन दशके एक नाव कायम प्रभावी राहिले, ते म्हणजे गिरीश महाजन. भाजप अडचणीत असो, पक्षांतर्गत संघर्ष असो किंवा विरोधकांना राजकीय उत्तर द्यायचे असो, “संकटमोचक” म्हणून महाजन यांचे नाव घेतले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वाधिक विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख राज्यभर आहे. अशा नेत्याने सार्वजनिक व्यासपीठावर…
-

बिबट्याला मारहाणीच्या कथित प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील अडचणीत; न्यायालयाची ‘कारणे दाखवा’ नोटीस, २१ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
जळगाव| The Citizen Mirror मुक्ताईनगरातील बिबट्या रेस्क्यू प्रकरण आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित राहिलेले नाही. या प्रकरणाने न्यायालयाचा उंबरठा गाठला असून, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि संबंधित वन अधिकाऱ्यांना मुक्ताईनगर न्यायालयाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत २१ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १२ एप्रिल २०२६ रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात शिरलेल्या…
-

खडसे–महाजन वैराला पूर्णविराम की नव्या राजकारणाची नांदी? अमृत महोत्सवाच्या एका निमंत्रणाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ
The Citizen Mirror | Political Desk | जळगाव जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेली दोन दशके जर कोणते राजकीय वैर सर्वाधिक चर्चेत राहिले असेल, तर ते म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष. आरोप-प्रत्यारोप, पक्षांतर्गत संघर्ष, निवडणुकांतील प्रतिष्ठेच्या लढती आणि कार्यकर्त्यांमधील तीव्र राजकीय ध्रुवीकरण यामुळे या दोन्ही नेत्यांचे संबंध कायमच चर्चेचा…
-

“जळगावच्या तरुणांपर्यंत पोहोचलं अंडरवर्ल्डचं जाळं? एटीएसच्या तपासाने उडाली खळबळ”
जळगाव|The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील आठ तरुणांचा पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी आणि कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगशी कथित संपर्क असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून, संशयितांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, सोशल मीडिया व्यवहार आणि बँक खात्यांची सखोल छाननी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार,…
-

स्मार्ट मीटर की जनतेची उघड लूट? महाराष्ट्रातील नागरिकांना ‘एटीएम’ समजण्याचा सरकारचा डाव?
The Citizen Mirror | विशेष विश्लेषण महाराष्ट्रात स्मार्ट मीटरच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे? ही ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आहे की सामान्य नागरिकांच्या खिशावर टाकलेला आणखी एक आर्थिक दरोडा?राज्यभरात स्मार्ट मीटरला प्रचंड विरोध होत असताना सरकार मात्र नागरिकांच्या भावना, शंका आणि आक्रोशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील वीजदर…
-

‘मुलांच्या ताटात तडजोड चालणार नाही!’ तुकाराम मुंढेंचा शालेय पोषण आहारावर थेट धडक; कॅन्टीन, मध्यान्ह भोजन आणि अन्नसुरक्षेची होणार कठोर तपासणी
जळगाव| The Citizen Mirror Desk शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या शालेय कॅन्टीन, मध्यान्ह भोजन आणि पोषण आहाराची राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुले शाळेत…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अन्न व औषध प्रशासन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पुरवठा विभाग पोलीस कारवाई पोलीस प्रशासन भुसावळ भुसावळ क्राईम महसूल विभाग महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रिका मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण रमेश मतानी वृद्धाश्रम शिधापत्रिका संजय सावकारे सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













