Tag: जळगाव
-

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील ६०६ कॅमेऱ्यांची नजर
गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी, वाहतूक कोंडीसह अनुचित प्रकारांवर पोलिसांचे लक्ष; पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांची माहिती भुसावळ (राजेश तायडे) | The Citizen Mirror गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली असून, उत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेता शहरातील…
-

४० कोटींच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह? ९ वर्षांनंतरही पूज्य सेवा मंडल साहेब इमारत अपूर्ण
६५ हजार चौरस फुटांच्या जागेवरील बांधकामाचा खर्च आणि कंत्राटी प्रक्रियेची माहिती जाहीर करण्याची मागणी; विश्वस्तांकडून कागदपत्रे न मिळाल्याचा सेवाधाऱ्यांचा दावा जळगाव | The Citizen Mirror (जितेंद्र कुकरेजा) जळगाव शहरातील सिंधी समाजाची सामाजिक एकजूट व सेवा कार्यासाठी कार्यरत असलेल्या अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या पूज्य सेवा मंडल साहेब इमारतीच्या बांधकामावरून आता प्रश्न…
-

वृद्धाश्रमातून ५७ वर्षीय वृद्ध अचानक निघून गेले; तीन दिवसांनंतरही पोलीस तक्रार नसल्याने व्यवस्थापनाच्या दक्षतेवर प्रश्न
जळगावातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या वृद्धाश्रमातील व्यवस्थापन समितीच्या जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर जळगाव | The Citizen Mirror (जितेंद्र कुकरेजा) पूज्य साई संत हरदासराम साहेब यांच्या आध्यात्मिक व सामाजिक विचारांचा प्रचार-प्रसार तसेच राष्ट्रीय ऐक्य आणि सद्भावनेच्या भावनेतून जळगाव शहरातील अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टकडून विविध सामाजिक व लोकहिताची कामे केली जातात. याच सेवाभावी कार्याचा एक महत्त्वाचा…
-

दुर्मीळ कासव तस्करीचा पर्दाफाश; आंतरराज्यीय टोळीतील पाच जण अटकेत
पैशांचा पाऊस आणि गुप्तधनाचे आमिष; छत्रपती संभाजीनगरमध्ये एलसीबीची मोठी कारवाई, आरोपीत जळगावच्या चार जणांचा समावेश छत्रपती संभाजीनगर | The Citizen Mirror Crime Desk छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुर्मीळ कासवाच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्तधन मिळणे आणि पैशांचा पाऊस पडण्याच्या अंधश्रद्धेतून दुर्मीळ कासवाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.…
-

महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त २५ पुस्तके प्रकाशित होणार; समता शिक्षक परिषद व समतावादी साहित्य मंडळाचा अभिनव उपक्रम
जळगाव येथे विशेष सभा; फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समतावादी विचारांवर आधारित पुस्तकांचे लेखन जळगाव | The Citizen Mirror महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २५ शिक्षकांकडून महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित २५ पुस्तके प्रकाशित करण्याचा अभिनव उपक्रम हाती…
-

ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे आगमन; डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयात गणेशोत्सवाचा जल्लोष
आकर्षक सजावट, मनमोहक गणेशमूर्ती आणि रांगोळीने वेधले लक्ष; विद्यार्थी-प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव | The Citizen Mirror Education Desk गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सर्वत्र भक्तिमय जल्लोष सुरू झाला असून, डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयातही लाडक्या गणरायांचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. महाविद्यालयात अत्यंत…
-

गोलाणी मार्केटमध्ये सुविधांचा दुष्काळ; शेजारी १७ मजली महापालिका इमारत, तरी व्यापारी-कामगार-ग्राहकांच्या नशिबी गैरसोयी!
शौचालयांना कुलूप, महिलांसाठी सुविधेचा अभाव, लिफ्ट बंद अन् जागोजागी कचऱ्याचे ढीग; कर भरणाऱ्या दुकानदारांना मूलभूत सुविधा देण्यास महापालिका अपयशी? जळगाव | The Citizen Mirror जळगाव शहराचे वैभव आणि शहराच्या व्यापारी हालचालींचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये नागरी सुविधांची अक्षरशः दुरवस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. दिवसभर हजारो नागरिक, ग्राहक, व्यापारी, कामगार आणि…
-

रेशनच्या घासावर डल्ला? पाचोऱ्यात २९६ टन संशयास्पद तांदूळ जप्त!
₹७८.६३ लाखांचा साठा एफडीएच्या रडारवर; रेशनच्या फोर्टिफाइड तांदळाचा काळाबाजार की मोठ्या गैरव्यवहाराची नांदी? सहा नमुने प्रयोगशाळेत; आता ‘साठा कुठून आला आणि कुठे जाणार होता?’ हा खरा सवाल पाचोरा | The Citizen Mirror गरिबांच्या ताटात पोहोचणारा रेशनचा तांदूळ जर काळ्या बाजाराच्या वाटेने फिरत असेल, तर हा केवळ अन्नधान्याचा गैरव्यवहार नाही—तर गरिबांच्या हक्काच्या घासावरचा संभाव्य डल्ला आहे.…
-

ई-केवायसी बंद असतानाही ‘लाडकी बहीण’च्या नावाखाली १०० रुपयांची वसुली?
जळगाव शहरात काही सायबर कॅफे व दलालांकडून महिलांची लुबाडणूक होत असल्याची चर्चा; प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणी जळगाव | The Citizen Mirror महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्रता व निकष पूर्ण न करणाऱ्या काही महिलांची नावे लाभार्थी यादीतून कमी करण्यात आली आहेत. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांबाबतही शासनाकडून पडताळणी करण्यात येत…
-

जळगावात गरजूंची रेशनकार्डे रद्द; The Citizen Mirror च्या पाठपुराव्याची दखल, पात्र कुटुंबांना पुन्हा स्वस्त धान्याचा मार्ग मोकळा
निकषांच्या पडताळणीत काही पात्र लाभार्थीही वंचित; जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश चौधरी व निरीक्षण अधिकारी रंजना बहादे यांनी तक्रारींची घेतली तात्काळ दखल जळगाव | The Citizen Mirror शासनाच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया सध्या पुरवठा विभागामार्फत सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत पात्र आणि गरजू कुटुंबांचीही शिधापत्रिका रद्द झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने या…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अन्न व औषध प्रशासन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पुरवठा विभाग पोलीस कारवाई पोलीस प्रशासन भुसावळ भुसावळ क्राईम महसूल विभाग महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रिका मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण रमेश मतानी वृद्धाश्रम शिधापत्रिका संजय सावकारे सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













