Author: Bharat Sasane
-

अभाविपच्या जळगाव महानगराची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी प्रा. डॉ. अमरदीप पाटील, मंत्रीपदी आर्यन भालशंकर
जळगाव | The Citizen Mirror अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जळगाव महानगराच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा मुळजी जेठा महाविद्यालयातील सोहम सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. यावेळी जळगाव महानगरासह तीन नगरांच्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. जळगाव महानगर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अमरदीप पाटील, तर महानगर मंत्री म्हणून आर्यन भालशंकर यांची घोषणा करण्यात आली. महानगर सहमंत्रीपदी मनोज कुंभारे…
-

“आवाज दाबणार असाल, तर तो आणखी मोठा होईल!”; अभिजीत दिपके यांची ‘जंतर-मंतर सीझन-2’ची घोषणा, युवकांच्या असंतोषाला पुन्हा मिळणार व्यासपीठ
नवी दिल्ली | The Citizen Mirror Political Desk देशातील तरुणांच्या मनात वर्षानुवर्षे साचत चाललेली बेकारी, शिक्षणातील अनिश्चितता, स्पर्धा परीक्षांभोवतीचे वाद, संधींची कमतरता आणि व्यवस्थेविषयी वाढत चाललेला अविश्वास आता सोशल मीडियाच्या स्क्रीनपलीकडे रस्त्यावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज ‘जंतर-मंतर सीझन-2’ची घोषणा केली आहे. पहिल्या जंतर-मंतर आंदोलनानंतर…
-

जळगावकरांच्या खिशावर पुन्हा टोलचा भार! सबगव्हाण-नशिराबाद टोलनाक्यांचे नवे दर लागू; वाहनधारकांना फटका
जळगाव | The Citizen Mirrorजळगाव जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सबगव्हाण आणि नशिराबाद टोलनाक्यांवरील सुधारित पथकर दर १२ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिक आणि मालवाहतूकदारांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) दोन्ही टोलनाक्यांसाठी वाहनांच्या प्रकारानुसार नवीन दर निश्चित केले…
-

फैजपूरमधील तडवी समाज बहुउद्देशीय हॉलची दुरावस्था; तातडीने दुरुस्तीची मागणी
नगरसेवक हकीम तडवी यांचे नगराध्यक्षा दामिनी सराफ यांना निवेदन; पाणी, स्वच्छता, वीज आणि गेटच्या समस्यांकडे वेधले लक्ष फैजपूर | प्रतिनिधी – सलीम पिंजारी फैजपूर शहरातील इस्लामपुरा भागात असलेल्या तडवी समाज बहुउद्देशीय हॉलची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून, हॉलची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १ (अ) चे नगरसेवक हकीम तडवी यांनी केली आहे.…
-

जामनेरच्या ST आगारातून बस चोरीला; पंक्चर होताच चोरट्यांचा डाव फसला!
खडकी नदीजवळ बस सोडून चोरटे पसार; ST आगाराच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह जळगाव | The Citizen Mirror प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर एसटी आगारातून नवीन बसच चोरट्यांनी पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरी केल्यानंतर ही बस शहापूर परिसरातील खडकी नदीजवळ नेण्यात आली. मात्र, बसचे टायर पंक्चर झाल्याने चोरट्यांना पुढे जाता आले नाही आणि त्यांनी बस…
-

हरिपुरा येथे उत्साहात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन; हक्क, परंपरा आणि रोजगार योजनांवर मार्गदर्शन
फैजपूर | सलिम पिंजारी जागतिक आदिवासी दिनानिमित्त हरिपुरा, ता. यावल येथे विविध उपक्रम आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाचे हक्क, परंपरा, सामाजिक योगदान आणि विकासाच्या संधी यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील पोलीस पाटील होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, रोजगार सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस,…
-

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीवर साधू-महंतांचा संताप!
“महाजनांच्या भरवशावर राहू नका”; मुख्यमंत्री फडणवीसांना शंकरानंद महाराजांचा थेट इशारा नाशिक | The Citizen Mirror Political Desk नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला आता फारसा अवकाश उरलेला नसताना तयारीच्या कामांवरून सरकारसमोर नवा पेच उभा राहिला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नियोजनावर त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष शंकरानंद महाराज यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “कुंभमेळा…
-

रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन
जळगाव | द सिटीझन मिरर मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत तात्पुरते, मात्र महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची सुरक्षितता, वाहतुकीची सुरळीतता आणि अपघातांची शक्यता टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने विशेष वाहतूक नियोजन लागू केले असून वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस…
-

रुपाली चाकणकरांनंतर राष्ट्रवादीच्या महिला संघटनेला नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदावर दौंडच्या शेतकरी कुटुंबातील अनुभवी नेत्या; राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत नवी ‘इनिंग’ पुणे | The Citizen Mirror Political Desk राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत अखेर मोठी संघटनात्मक घडामोड झाली आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदाची जबाबदारी आता वैशाली नागवडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…
-

अमळनेर महापुरात बुडाले शहर; नगरपरिषदेच्या कारभाराचा ‘भ्रष्ट’ चेहरा उघडा!
३१ जुलैचा महापूर निसर्गाचा होता; पण नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी केवळ निसर्गाची चूक म्हणायची का? नाला अरुंद केल्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे ठेकेदार, अभियंते आणि तत्कालीन मुख्याधिकारी आता जबाबदारीपासून पळणार का? अमळनेर | The Citizen Mirror ३१ जुलैचा दिवस अमळनेरकरांच्या काळजावर कायमचा कोरला गेला. बोरी नदीला आलेल्या महापुराने संपूर्ण शहराला अक्षरशः मरणाच्या दारात उभे केले. शहरातील…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













