Author: Bharat Sasane
-

पाळधी–तरसोद बायपास खचला; ‘विकासाचा’ रस्ता पहिल्याच पावसात उघडा पडला!
गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, आ.राजुमामा भोळे,महापौर दीपमाला काळे यांची घटनास्थळाची पाहणी;चौकशीचे आदेश जळगाव | The Citizen Mirror जळगावच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा पाळधी–तरसोद बायपास रस्ता पावसाच्या तडाख्यात खचल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या मार्गाचा भराव खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावरच आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेचे गांभीर्य…
-

अभ्यासू आक्रमक नेतृत्वाची नवी ओळख; ॲड. चेतन झनके यांचा आज वाढदिवस
पराभवाने न खचता दुसऱ्याच दिवशी जनसेवेत उतरले; ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व’ या भूमिकेतून प्रशासनाला जाब विचारणारे युवा नेतृत्व मुक्ताईनगर | विशेष प्रतिनिधी राजकारण हे ध्येय नव्हते, समाजसेवा हेच ध्येय होते. मात्र समाजाच्या प्रश्नांसाठी लढताना राजकारणाची वाट आपोआप खुली झाली. प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाईला प्रश्न विचारण्याची हिंमत, नागरिकांच्या अडचणींसाठी सातत्याने पाठपुरावा आणि अभ्यासू आक्रमकतेतून प्रश्न सोडवण्याची कार्यपद्धती…
-

महाजन–खडसे संघर्षाचा ‘राजकीय भूकंप’!
कथित ऑडिओ क्लिपने जळगावच्या राजकारणात खळबळ; खडसेंचा कायदेशीर कारवाईचा इशारा जळगाव | The Citizen Mirror Political Desk जळगावच्या राजकारणात महाजन विरुद्ध खडसे हा संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी कारण ठरली आहे गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्या संभाषणाची असल्याचा दावा केली जाणारी कथित ऑडिओ क्लिप. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपने राजकीय वर्तुळात…
-

गुलाबराव पाटील यांनाही स्मार्ट मीटरचा दणका! ₹५ हजारांचे बिल थेट ₹२० हजार; मग सर्वसामान्यांचे काय?
जळगांव | The Citizen Mirror Desk राज्यात स्मार्ट मीटरविरोधातील जनतेचा संताप दिवसेंदिवस वाढत असतानाच आता या वादाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. महायुती सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीच स्मार्ट मीटरनंतर आपले वीजबिल सुमारे ₹५ हजारांवरून थेट ₹२० हजारांपर्यंत वाढल्याचा अनुभव सार्वजनिकपणे मांडला. हा केवळ एका मंत्र्याचा अनुभव नाही, तर राज्यभरातून नागरिक सातत्याने करत असलेल्या तक्रारींना…
-

शालार्थ घोटाळा : शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर उठलेले रॅकेट? राज्य हादरवणाऱ्या गैरव्यवहारामागचे ‘मोठे मासे’ कोण?
The Citizen Mirror | विशेष वृत्त महाराष्ट्रातील शालार्थ आयडी घोटाळा हा केवळ काही बनावट आयडी किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा विषय राहिलेला नाही. हा घोटाळा राज्यातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया, शासकीय अनुदान, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित यंत्रणा आणि शासनाच्या डिजिटल व्यवस्थेवरच या प्रकरणाने गंभीर संशय निर्माण केला आहे. नाशिक, जळगाव, धुळे,…
-

संकटमोचकांच्या निवृत्तीच्या संकेताने भाजपमध्ये खळबळ; गिरीश महाजनांनी पुढचा वारसदारही ठरवला?
जळगाव|The Citizen Mirror | Political Desk जळगावच्या राजकारणात गेली तीन दशके एक नाव कायम प्रभावी राहिले, ते म्हणजे गिरीश महाजन. भाजप अडचणीत असो, पक्षांतर्गत संघर्ष असो किंवा विरोधकांना राजकीय उत्तर द्यायचे असो, “संकटमोचक” म्हणून महाजन यांचे नाव घेतले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वाधिक विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख राज्यभर आहे. अशा नेत्याने सार्वजनिक व्यासपीठावर…
-

यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यावर हल्ला; मारहाण निषेधार्हच… पण नागरिकांची मुस्कटदाबी थांबणार कधी?
यावल| The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कंत्राटाच्या वादातून थेट सरकारी अधिकाऱ्यावर शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंत्राटासंदर्भातील वादातून दोन जणांनी संबंधित अधिकाऱ्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास…
-

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना लाठ्यांचे उत्तर? लोकशाहीसाठी धोक्याची घंटा
संपादकीय| The Citizen Mirror NEET पेपरफुटी हा केवळ एका परीक्षेतील गैरव्यवहार नाही; तो लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासावर झालेला प्रहार आहे. वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला. अशा वेळी सरकारकडून अपेक्षा होती ती पारदर्शकतेची, नैतिक जबाबदारीची आणि संवेदनशीलतेची. पण त्याऐवजी देशाने पाहिले ते आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाल्याचे आरोप असलेले पोलिसी बलप्रयोग. या संपूर्ण प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री…
-

बिबट्याला मारहाणीच्या कथित प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील अडचणीत; न्यायालयाची ‘कारणे दाखवा’ नोटीस, २१ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
जळगाव| The Citizen Mirror मुक्ताईनगरातील बिबट्या रेस्क्यू प्रकरण आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित राहिलेले नाही. या प्रकरणाने न्यायालयाचा उंबरठा गाठला असून, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि संबंधित वन अधिकाऱ्यांना मुक्ताईनगर न्यायालयाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत २१ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १२ एप्रिल २०२६ रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात शिरलेल्या…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed














