Author: Bharat Sasane
-

अमळनेर नगराध्यक्षांच्या कारला भीषण अपघात; डॉ. परीक्षित बाविस्कर थोडक्यात बचावले; अपक्ष गटनेते महेश देशमुख जखमी
अमळनेर | प्रतिनिधी अमळनेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या कारला रविवारी कन्नडकडे जात असताना भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका वाहनाने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेत अपक्ष गटनेते महेश देशमुख जखमी झाले आहेत. नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर हे सुदैवाने थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. परीक्षित बाविस्कर…
-

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा; NEET नंतर आता TET पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशीची काँग्रेसची मागणी
जळगाव | प्रतिनिधी देशभरात NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेला संताप अद्याप शांत झालेला नसतानाच महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या आरोपांनी स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात शासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली आहे.…
-

NEET नंतर आता TET; पेपरफुटीच्या महामारीने शिक्षण व्यवस्थेलाच पोखरले! तरुणांच्या स्वप्नांचा खुनी कोण?
दिल्लीत NEET पेपरफुटीवर संताप उसळलेला असतानाच महाराष्ट्रात TET परीक्षा रद्द; सरकारच्या निष्क्रियतेमुळे शिक्षण व्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात. मुंबई|The Citizen Mirror Desk देशभरात NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर लाखो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले आहेत. स्पर्धा परीक्षांवरील विश्वास डळमळीत झाला असताना महाराष्ट्रालाही आता त्याच रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे उद्या…
-

धर्मभावना दुखावल्याचा आरोप; नाजिया इलाही खानविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार, कारवाईची मागणी
फैजपूर | प्रतिनिधी | The Citizen Mirror दिल्ली येथील नाजिया इलाही खान हिच्याविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदारांचा आरोप आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, धर्मगुरू तसेच हजरत मोहम्मद पैगंबर (स.) आणि मा. आयेशा (र.अ.) यांच्याबाबत आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली असून…
-

सरकारी तिजोरीवर ८६ लाखांचा डल्ला? भुसावळच्या मृद व जलसंधारण विभागातील कथित अपहाराने खळबळ; लिपिकावर गुन्हा, आता ‘मास्टरमाइंड’ कोण याची उत्सुकता
शासकीय वेतन प्रणालीतील कथित गैरव्यवहाराचा मोठा पर्दाफाश; तपासाचा फास आवळणार की प्रकरण थंड बस्त्यात जाणार? The Citizen Mirror | भुसावळ भुसावळ येथील मृद व जलसंधारण उपविभागात तब्बल ८६ लाख रुपयांच्या कथित अपहाराचे प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सरकारी निधीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात संबंधित लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
-

छत्रपती राजश्री शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे उत्साहात साजरी
सामाजिक न्याय, समता आणि स्वराज्याच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार; जळगाव जिल्हा कार्यालयात अभिवादन The Citizen Mirror | जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात आज छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित…
-

केळी पीक विमा घोटाळ्यावर मोठा खुलासा! ४४ हजार हेक्टरवर पीकच नव्हते; चौकशीला वेग, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
The Citizen Mirror | जळगाव २७ हजारांहून अधिक अर्जदारांच्या प्रस्तावांवर संशय; ४८ सुविधा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल जळगाव जिल्ह्यातील कथित बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा मिळविण्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे…
-

उत्तर महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मागणी! जळगावात स्वतंत्र कृषी विद्यापीठाची हाक; शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी दिशा?
खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मुविकोराज कोल्हे यांचे सविस्तर निवेदन; ‘अॅग्री नॉलेज सिटी’सह राष्ट्रीय संशोधन केंद्रांचीही मागणी The Citizen Mirror | जळगाव | उत्तर महाराष्ट्राच्या कृषी विकासाला नवी गती देणारी महत्त्वाकांक्षी मागणी पुढे आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांसाठी जळगाव येथे स्वतंत्र “उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ” स्थापन करण्यात यावे, अशी…
-

प्रेमसंबंधाचा भयावह शेवट! प्रियकरावर उकळते तेल ओतून हत्या; महिलेला अटक
लातूर |द सिटिझन मिरर | विशेष वृत्त:- महाराष्ट्रात प्रेमसंबंधातून उभ्या राहिलेल्या वादाचा धक्कादायक शेवट समोर आला आहे. प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर एका महिलेने त्याच्यावर उकळते तेल ओतल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून आहे. प्राथमिक माहितीनुसार, महिला आणि मृत व्यक्ती यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र अलीकडील काळात दोघांमध्ये मतभेद वाढले…
-

माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणारमाहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे झाले आक्रमक.
पारनेर – माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. त्या विरोधात हजारे पाच जुलै पासून बेमुदत उपोषण सुरु करणार होते. मात्र दरम्यान राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत दूरध्वनी वरून चर्चा झाल्यानंतर आता परवा बुधवारी पुन्हा एकदा पांडे यांच्या सोबत राळेगणसिद्धी येथे चर्चा होणार आहे त्यानंतर हजारे यांच्या आंदोलनाची दिशा…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Business News India CJP Crime News Devendra Fadnavis Dumper Illegal Sand Mining India Breaking News India News Jalgaon Jalgaon News Law and Order Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time MSEDCL NEET पेपरफुटी Political News India Political News Maharashtra Sand Mafia Tehsildar Sapkale Viral Video अमळनेर एकनाथ खडसे गिरीश महाजन चेतन झनके जमीन वाद जळगाव जळगाव राजकारण जामनेर टाकळी दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धर्मेंद्र प्रधान नंदुरबार फैजपूर भ्रष्टाचार मंगेश चव्हाण महाराष्ट्र राजकारण मुक्ताईनगर यावल लोकशाही विद्यार्थी आंदोलन विद्यार्थी न्याय शिक्षण व्यवस्था संपादकीय
You May Have Missed













