Author: Bharat Sasane
-

२५० एकरांसह साखर कारखाना फक्त ५८ कोटींना?; वसंत कारखान्याच्या लिलावावर ‘महाघोटाळ्याची’ चाहूल, शेतकरी-सभासद संतप्त
जळगांव | The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा जवळ असलेल्या वनकोठे येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या लिलावावर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तब्बल २२५ ते २५० एकर शेती, कारखान्याची इमारत, कॉलनी, यंत्रसामग्री आणि इतर मालमत्ता असलेल्या कारखान्याची किंमत अवघी ५८ कोटी रुपये निश्चित करण्यात आल्याने “नेमके कोणाचा फायदा केला जात आहे?”…
-

‘बनावट लेटरहेड’चा स्फोट! भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्या नावाने शासनाची फसवणूक? अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरींसह चौघांवर गुन्हा
बनावट स्वाक्षरी आणि लेटरहेडच्या आधारे शासन निर्णय काढल्याचा आरोप; नंदुरबारसह अमळनेरच्या राजकारणात मोठी खळबळ नंदुरबार | The Citizen Mirror Political Desk नंदुरबार जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारे प्रकरण समोर आले आहे. भाजपचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नावाचे कथित बनावट लेटरहेड आणि स्वाक्षरी वापरून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अमळनेरचे माजी आमदार…
-

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी भुसावळच्या दोन कन्यांची निवड; पंजाबकडे उत्साहात रवाना
भुसावळ | प्रतिनिधी भुसावळ शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत दोन युवा बॉक्सिंग खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. पंजाब राज्यातील फगवाडा येथे १५ ते १९ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी भुसावळच्या ममता कंवर आणि नोमेश्वरी निकम यांची निवड झाली असून त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शनिवारी (१० जुलै) हमसफर एक्स्प्रेसने नागपूरमार्गे पंजाबकडे रवाना झाल्या.…
-

प्रेमविवाहानंतर जळगावात तुफान राडा! पोलीस ठाण्यातच हाणामारी, तोडफोड; पोलिसांना करावा लागला लाठीमार
जळगाव | The Citizen Mirror Desk जळगाव शहरात प्रेमविवाहाच्या एका प्रकरणाने शुक्रवारी रात्री मोठा गोंधळ उडाला. कायदेशीर संरक्षणासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आलेल्या नवविवाहित जोडप्याच्या दोन्ही कुटुंबीयांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि काही क्षणांतच त्याचे रूप हिंसक संघर्षात बदलले. दोन्ही बाजूंचे नातेवाईक आणि समर्थक आमनेसामने भिडल्याने पोलीस ठाण्याच्या परिसरात हाणामारी, धक्काबुक्की आणि तोडफोड झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर…
-

मुंढेंच्या धडाक्याने हादरले गुटखा साम्राज्य? जळगावात माफियांच्याच गोटात सुरू धुसफूस; आता ‘सूड’ की ‘सुटका’ची लढाई?
जळगाव | The Citizen Mirror Desk वर्षानुवर्षे कोट्यवधी रुपयांचा काळाबाजार उभारणाऱ्या गुटखा माफियांच्या साम्राज्यात आता पहिल्यांदाच भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर प्रतिबंधित गुटखा साखळीवर कठोर कारवाई सुरू केल्यानंतर जळगावातील गुटखा रॅकेटमध्येच अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याची माहिती समोर येत आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या…
-

मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा गोदाम म्हणून वापर? मुक्ताईनगर नगरपंचायतीत गैरव्यवस्थेचा आरोप; युवक काँग्रेसची चौकशीची मागणी
मुक्ताईनगर | प्रतिनिधी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकृत कार्यालयाचा सिमेंट व इतर बांधकाम साहित्याच्या गोदामाप्रमाणे वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ॲड.चेतन रविंद्र झनके यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनानुसार, नगरपंचायतीच्या नव्या इमारतीत मुख्याधिकाऱ्यांसाठी असलेल्या अधिकृत कार्यालयीन कक्षात…
-

फैजपूरात हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्यालाही तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी; नगरपरिषदेकडे अधिकृत निवेदन
फैजपूर | सलिम पिंजारी फैजपूर शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या तडवी वाड्यातील हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी नगरपरिषदेमार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात नगरसेविका सुमय्या बी. शेख कुर्बान यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. माहितीनुसार, नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील खंडेराव वाडी आणि…
-
जळगांव, ताज्या बातम्या (Breaking News), महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus), राजकारण & सत्ता (Politics & Power)‘मातोश्री’वरील खडसेंची अचानक हजेरी; महाराष्ट्रात पडद्यामागे नवे राजकीय समीकरण आकार घेत आहे का?
तावडे-खडसे, तावडे-जयंत पाटील, पवार-शिंदे आणि आता खडसे-ठाकरे… आठ दिवसांतील सलग राजकीय भेटींनी महाराष्ट्रात संशयाचे ढग दाटले मुंबई | The Citizen Mirror Desk महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठ दिवसांत घडणाऱ्या घटनांची मालिका पाहता, राज्यात पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा आता अधिक तीव्र झाली आहे. एकामागून एक होत असलेल्या गुप्त आणि महत्त्वपूर्ण भेटींनी राजकीय वर्तुळात उत्सुकता,…
-

वाघूरचे पाणी कोका-कोलाकडे वळणार? जळगावच्या भविष्यातील पाणीसंकटाची चाहूल की विकासाची नवी संधी?
जामनेर येथील कोका-कोला प्रकल्पासाठी वाघूर धरणातील पाणी वापरण्याच्या निर्णयावरून नागरिकांमध्ये चिंता; सरकारचा विकासाचा दावा तर स्थानिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. जळगाव | The Citizen Mirror | विशेष विश्लेषण “उद्योग येऊ द्या… पण पाणी कोणाचे?” हा प्रश्न आज जळगाव जिल्ह्यातील हजारो नागरिक विचारत आहेत. जामनेर येथे उभारल्या जाणाऱ्या कोका-कोला प्रकल्पासाठी वाघूर धरणातील पाणी वापरण्याचा निर्णय समोर आल्यानंतर…
-

विधानसभेतील हिंदी भाषणामागे मोठा राजकीय संदेश? फडणवीसांच्या ‘राष्ट्रीय’ भूमिकेची रंगीत तालीम की केवळ योगायोग?
मुंबई | The Citizen Mirror Political Desk महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीऐवजी हिंदी भाषेत भाषण केल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली असून, मराठी भाषेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मात्र या घटनेकडे केवळ भाषिक वाद म्हणून पाहण्यापेक्षा,…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













