Author: Bharat Sasane
-

‘स्टिंग’वर विधानभवनात गदारोळ! शाळांभोवती 500 मीटरमध्ये विक्रीबंदीचा आदेश; तुकाराम मुंढेंची अचानक एन्ट्री चर्चेचा विषय
मुंबई | The Citizen Mirror Desk राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी एका एनर्जी ड्रिंकवरून चांगलाच राजकीय आणि प्रशासकीय गदारोळ पाहायला मिळाला. शाळकरी मुलांमध्ये वाढत चाललेल्या ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकच्या वापरावर विधानसभेत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. चर्चेनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश…
-

राम मंदिरावरून राजकीय स्फोट! “हिंदू आता माफ करणार नाहीत”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई | The Citizen Mirror राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचे योगदान विसरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करत, “रामाच्या नावावर हिंदूंच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांना हिंदू आता माफ करणार नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला. उद्धव…
-

शिंदे गटाचा नेता अडचणीत… माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा; आंदोलनातील भाषण भोवले, कायद्याचा दुसरा दणका
चाळीसगाव | The Citizen Mirror चाळीसगावात पोलीस प्रशासनाविरोधात झालेल्या जनआक्रोश आंदोलनाने आता थेट न्यायालयीन वळण घेतले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अडचणीत आणखी भर पडली असून, आंदोलनादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी त्यांच्या विरोधात दुसराही अदखलपात्र (NCR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत दोन स्वतंत्र तक्रारींवरून दोन कायदेशीर…
-

प्रेम, लग्नाचं आमिष आणि विश्वासघात! विवाहित ITBP जवानाकडून घटस्फोटीत महिलेचे आठ महिने लैंगिक शोषण; जळगावात गुन्हा दाखल
जळगाव | द सिटिझन मिरर प्रतिनिधी प्रेमाच्या नावाखाली विश्वास संपादन करत लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका ३३ वर्षीय घटस्फोटीत महिलेचे तब्बल आठ महिने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, पीडितेला आपण विवाहित असल्याची माहिती असूनही संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. अखेर लग्नास स्पष्ट नकार मिळाल्यानंतर पीडितेने…
-

जंगलात अब्रू लुटली… समाजाने मौन बाळगलं; व्हिडिओ व्हायरल झाल्यावरच फुटला अत्याचाराचा भयानक चेहरा!
जामनेर | The Citizen Mirror जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडलेली सामूहिक अत्याचाराची घटना ही केवळ एका महिलेवरील गुन्हा नाही, तर संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेला हादरा देणारी शोकांतिका आहे. एका 40 वर्षीय महिलेवर निर्जन जंगलात सामूहिक अत्याचार करण्यात आला. पण या गुन्ह्यापेक्षाही अधिक भयावह बाब म्हणजे, आरोपींनी या अमानुष कृत्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल…
-

संपादकीय | घंटागाडीतून मृतदेह… प्रशासनाच्या विवेकाचाही अंत्यसंस्कार झाला का?
The Citizen Mirror | special Editorial अमळनेरमध्ये घडलेली घटना ही केवळ एका बेवारस मृतदेहाच्या वाहतुकीची नाही. ती संपूर्ण प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचा, बेफिकीरीचा आणि माणुसकीच्या दिवाळखोरीचा पुरावा आहे. ज्या घंटागाडीतून रोज शहरातील कचरा उचलला जातो, त्याच वाहनात एका माणसाचा मृतदेह टाकला जातो आणि प्रशासनाला त्यात काहीच गैर वाटत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? मृतदेह बेवारस होता; पण…
-

ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका! विश्वासू सचिन अहिर शिंदेसेनेत; महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा बदलत्या निष्ठांचा मोठा संदेश
मुंबई | द सिटिझन मिरर विशेष महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेची गणिते क्षणाक्षणाला बदलत आहेत. कालपर्यंत ज्या नेत्यांनी एका पक्षासाठी निष्ठेची शपथ घेतली, तेच आज नव्या राजकीय छावणीत दिसत आहेत. अशा बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये आता आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विश्वासू मानले जाणारे विधान परिषदेचे आमदार…
-

पत्रकारांना धमकी प्रकरण तापले! खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी; फैजपूरात काळ्या फिती बांधून पत्रकारांचे आंदोलन
रावेर| नजमोद्दीन शेख ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवादादरम्यान कथितरित्या आक्षेपार्ह भाषा वापरत धमकी दिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई), वाईस ऑफ मीडिया आणि फैजपूर मराठी पत्रकार संघाच्या…
-

मुक्ताईनगरात थरारक अपघात टळला! भरधाव ट्रॅक्टर रिव्हर्स घेताच कारवर चढली ट्रॉली; युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. चेतन झनके थोडक्यात बचावले
मुक्ताईनगर | प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात रस्ता दुभाजकाच्या कामादरम्यान सोमवारी दुपारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. युवक काँग्रेसचे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राध्यक्ष ॲड. चेतन झनके आणि त्यांचे बंधू विशाल झनके यांच्या कारवर रिव्हर्स घेतलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली चढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने दोघेही या अपघातातून सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. चेतन झनके आणि विशाल झनके हे मलकापूर…
-

‘वीज बचतीचा’ उपदेश जनतेला… पण कार्यालयात दिवे-पंखे सुरूच! महावितरणच्या जळगाव कार्यालयातील निष्काळजीपणा चर्चेत
जळगाव | प्रतिनिधी एकीकडे नागरिकांना वीज बचतीचे आवाहन करणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) आणि दुसरीकडे स्वतःच्या कार्यालयातच वीज बचतीच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र जळगाव शहरातील दिक्षित वाडी येथील महावितरण कार्यालयात पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या जेवणाच्या वेळेत कार्यालयातील कर्मचारी लंचसाठी बाहेर गेले होते. त्या वेळी कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित नसतानाही अनेक ठिकाणी…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे गणेशोत्सव गाळे थकबाकी गाळेधारक गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र पोलीस प्रशासन भाजप भुसावळ महसूल विभाग महापालिका प्रशासन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













