Category: महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus)
-

NEET नंतर आता TET; पेपरफुटीच्या महामारीने शिक्षण व्यवस्थेलाच पोखरले! तरुणांच्या स्वप्नांचा खुनी कोण?
दिल्लीत NEET पेपरफुटीवर संताप उसळलेला असतानाच महाराष्ट्रात TET परीक्षा रद्द; सरकारच्या निष्क्रियतेमुळे शिक्षण व्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात. मुंबई|The Citizen Mirror Desk देशभरात NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर लाखो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले आहेत. स्पर्धा परीक्षांवरील विश्वास डळमळीत झाला असताना महाराष्ट्रालाही आता त्याच रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे उद्या…
-

धर्मभावना दुखावल्याचा आरोप; नाजिया इलाही खानविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार, कारवाईची मागणी
फैजपूर | प्रतिनिधी | The Citizen Mirror दिल्ली येथील नाजिया इलाही खान हिच्याविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदारांचा आरोप आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, धर्मगुरू तसेच हजरत मोहम्मद पैगंबर (स.) आणि मा. आयेशा (र.अ.) यांच्याबाबत आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली असून…
-

सरकारी तिजोरीवर ८६ लाखांचा डल्ला? भुसावळच्या मृद व जलसंधारण विभागातील कथित अपहाराने खळबळ; लिपिकावर गुन्हा, आता ‘मास्टरमाइंड’ कोण याची उत्सुकता
शासकीय वेतन प्रणालीतील कथित गैरव्यवहाराचा मोठा पर्दाफाश; तपासाचा फास आवळणार की प्रकरण थंड बस्त्यात जाणार? The Citizen Mirror | भुसावळ भुसावळ येथील मृद व जलसंधारण उपविभागात तब्बल ८६ लाख रुपयांच्या कथित अपहाराचे प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सरकारी निधीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात संबंधित लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
-

केळी पीक विमा घोटाळ्यावर मोठा खुलासा! ४४ हजार हेक्टरवर पीकच नव्हते; चौकशीला वेग, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
The Citizen Mirror | जळगाव २७ हजारांहून अधिक अर्जदारांच्या प्रस्तावांवर संशय; ४८ सुविधा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल जळगाव जिल्ह्यातील कथित बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा मिळविण्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे…
-

उत्तर महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मागणी! जळगावात स्वतंत्र कृषी विद्यापीठाची हाक; शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी दिशा?
खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते मुविकोराज कोल्हे यांचे सविस्तर निवेदन; ‘अॅग्री नॉलेज सिटी’सह राष्ट्रीय संशोधन केंद्रांचीही मागणी The Citizen Mirror | जळगाव | उत्तर महाराष्ट्राच्या कृषी विकासाला नवी गती देणारी महत्त्वाकांक्षी मागणी पुढे आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांसाठी जळगाव येथे स्वतंत्र “उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ” स्थापन करण्यात यावे, अशी…
-

प्रेमसंबंधाचा भयावह शेवट! प्रियकरावर उकळते तेल ओतून हत्या; महिलेला अटक
लातूर |द सिटिझन मिरर | विशेष वृत्त:- महाराष्ट्रात प्रेमसंबंधातून उभ्या राहिलेल्या वादाचा धक्कादायक शेवट समोर आला आहे. प्रियकरासोबत झालेल्या वादानंतर एका महिलेने त्याच्यावर उकळते तेल ओतल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून आहे. प्राथमिक माहितीनुसार, महिला आणि मृत व्यक्ती यांच्यात काही काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र अलीकडील काळात दोघांमध्ये मतभेद वाढले…
-

माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणारमाहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे झाले आक्रमक.
पारनेर – माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. त्या विरोधात हजारे पाच जुलै पासून बेमुदत उपोषण सुरु करणार होते. मात्र दरम्यान राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत दूरध्वनी वरून चर्चा झाल्यानंतर आता परवा बुधवारी पुन्हा एकदा पांडे यांच्या सोबत राळेगणसिद्धी येथे चर्चा होणार आहे त्यानंतर हजारे यांच्या आंदोलनाची दिशा…
-

मुंबईला ऑरेंज अलर्ट! उद्या मान्सून धडकणार; मुसळधार पावसाचा इशारा
उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना दिलासा, पण प्रशासन सतर्क; पुढील ४८ तास महत्त्वाचे मुंबई | The Citizen Mirror Weather Desk मुंबईकरांसाठी मोठी हवामान अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि उपनगरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून उद्यापर्यंत मान्सून मुंबईत सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यासोबतच काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात…
-
जीवनशैली & समाज (Lifestyle & Society), ताज्या बातम्या (Breaking News), महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus)मान्सून पुन्हा लांबला! केरळमध्ये आगमनास विलंब; महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा वाढली
मुंबई | The Citizen Mirror Desk देशभरातील शेतकरी, नागरिक आणि हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागलेल्या नैऋत्य मान्सूनच्या आगमनाला पुन्हा एकदा विलंब झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार केरळमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा होण्याची शक्यता असून त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा हवामानातील बदलत्या…
-

No More Slums In Mumbai”: Eknath Shinde Announces Massive Cluster Redevelopment Push
Mumbai | The Citizen Mirror Political & Infrastructure Desk Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde has announced an ambitious large-scale cluster redevelopment plan aimed at transforming Mumbai’s urban landscape, declaring that the city should eventually have “no more slums.” The statement has triggered major political, social, and real estate discussions across Maharashtra. The announcement is…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अन्न व औषध प्रशासन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पुरवठा विभाग पोलीस कारवाई पोलीस प्रशासन भुसावळ भुसावळ क्राईम महसूल विभाग महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रिका मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण रमेश मतानी वृद्धाश्रम शिधापत्रिका संजय सावकारे सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













