Category: महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus)
-

प्रसूतीसाठी मृत्यूशी शर्यत! आधी बांबूची झोळी, मग मालवाहतूक गाडी… अखेर रुग्णवाहिका; टाकळीतील वास्तवाने प्रशासन उघडे पाडले
अपूर्ण पुलामुळे गर्भवतीचा जीवघेणा प्रवास; सुरक्षित प्रसूती झाली, पण सातपुड्यातील दुर्गम भागातील पायाभूत सुविधांवर पुन्हा गंभीर प्रश्न तळोदा | प्रतिनिधी एका गर्भवती महिलेची प्रसूती सुरक्षित झाली, ही दिलासादायक बाब आहे. पण त्या सुखरूप शेवटापर्यंत पोहोचण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी केलेला संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील टाकळी गावात अपूर्ण पुलामुळे एका गर्भवतीला…
-

‘स्टिंग’वर विधानभवनात गदारोळ! शाळांभोवती 500 मीटरमध्ये विक्रीबंदीचा आदेश; तुकाराम मुंढेंची अचानक एन्ट्री चर्चेचा विषय
मुंबई | The Citizen Mirror Desk राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी एका एनर्जी ड्रिंकवरून चांगलाच राजकीय आणि प्रशासकीय गदारोळ पाहायला मिळाला. शाळकरी मुलांमध्ये वाढत चाललेल्या ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकच्या वापरावर विधानसभेत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. चर्चेनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश…
-

राम मंदिरावरून राजकीय स्फोट! “हिंदू आता माफ करणार नाहीत”; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई | The Citizen Mirror राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राम मंदिर आंदोलनात शिवसेनेचे योगदान विसरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करत, “रामाच्या नावावर हिंदूंच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांना हिंदू आता माफ करणार नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला. उद्धव…
-

शिंदे गटाचा नेता अडचणीत… माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा; आंदोलनातील भाषण भोवले, कायद्याचा दुसरा दणका
चाळीसगाव | The Citizen Mirror चाळीसगावात पोलीस प्रशासनाविरोधात झालेल्या जनआक्रोश आंदोलनाने आता थेट न्यायालयीन वळण घेतले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या अडचणीत आणखी भर पडली असून, आंदोलनादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी त्यांच्या विरोधात दुसराही अदखलपात्र (NCR) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांत दोन स्वतंत्र तक्रारींवरून दोन कायदेशीर…
-

जंगलात अब्रू लुटली… समाजाने मौन बाळगलं; व्हिडिओ व्हायरल झाल्यावरच फुटला अत्याचाराचा भयानक चेहरा!
जामनेर | The Citizen Mirror जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडलेली सामूहिक अत्याचाराची घटना ही केवळ एका महिलेवरील गुन्हा नाही, तर संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेला हादरा देणारी शोकांतिका आहे. एका 40 वर्षीय महिलेवर निर्जन जंगलात सामूहिक अत्याचार करण्यात आला. पण या गुन्ह्यापेक्षाही अधिक भयावह बाब म्हणजे, आरोपींनी या अमानुष कृत्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल…
-

संपादकीय | घंटागाडीतून मृतदेह… प्रशासनाच्या विवेकाचाही अंत्यसंस्कार झाला का?
The Citizen Mirror | special Editorial अमळनेरमध्ये घडलेली घटना ही केवळ एका बेवारस मृतदेहाच्या वाहतुकीची नाही. ती संपूर्ण प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचा, बेफिकीरीचा आणि माणुसकीच्या दिवाळखोरीचा पुरावा आहे. ज्या घंटागाडीतून रोज शहरातील कचरा उचलला जातो, त्याच वाहनात एका माणसाचा मृतदेह टाकला जातो आणि प्रशासनाला त्यात काहीच गैर वाटत नाही, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? मृतदेह बेवारस होता; पण…
-

ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका! विश्वासू सचिन अहिर शिंदेसेनेत; महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा बदलत्या निष्ठांचा मोठा संदेश
मुंबई | द सिटिझन मिरर विशेष महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेची गणिते क्षणाक्षणाला बदलत आहेत. कालपर्यंत ज्या नेत्यांनी एका पक्षासाठी निष्ठेची शपथ घेतली, तेच आज नव्या राजकीय छावणीत दिसत आहेत. अशा बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये आता आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विश्वासू मानले जाणारे विधान परिषदेचे आमदार…
-

जनआक्रोश आंदोलनानंतर मोठी कारवाई! एकनाथ शिंदेंच्या शिलेदारावर कायद्याचा फास; माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा
पोलीस अधिकाऱ्याची कथित बदनामी केल्याचा आरोप; चाळीसगावातील आंदोलनानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले The Citizen Mirror | चाळीसगाव | प्रतिनिधी चाळीसगावातील जनआक्रोश आंदोलनाने आता थेट कायदेशीर वळण घेतले आहे. आंदोलनाच्या व्यासपीठावरून केलेल्या भाषणामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून, पोलीस उपनिरीक्षकाची कथित बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात…
-

उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादींचा एल्गार; जळगाव जिल्ह्यातून हजारोंचा मुंबईवर मोर्चा!
३० जूनला मंत्रालयावर लाखोंचा महामोर्चा; भुसावळ जिल्हास्तरीय बैठकीत मोठा निर्धार भुसावळ | प्रतिनिधी अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून, ३० जून रोजी मुंबईतील मंत्रालयावर निघणाऱ्या लाखोंच्या महामोर्चात जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा निर्धार भुसावळ येथे झालेल्या संयुक्त जिल्हास्तरीय बैठकीत व्यक्त करण्यात आला. भुसावळ येथील मैत्रेय बुद्ध विहार येथे पूर्व…
-

वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नीपीडित पुरुषांचे अनोखे आंदोलन; पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालत यमराजाला साकडे
“सात जन्म नव्हे, सात सेकंदही ही पत्नी नको!” छत्रपती संभाजीनगर | द सिटिझन मिरर प्रतिनिधी वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच पती लाभावा, अशी प्रार्थना करते. मात्र याच परंपरेला प्रतिकात्मक उत्तर देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमात एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले.वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी पत्नीपीडित…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अन्न व औषध प्रशासन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पुरवठा विभाग पोलीस कारवाई पोलीस प्रशासन भुसावळ भुसावळ क्राईम महसूल विभाग महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रिका मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण रमेश मतानी वृद्धाश्रम शिधापत्रिका संजय सावकारे सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













