ताज्या बातम्या
-

ताज्या बातम्या | मराठी ताज्या बातम्या | चालू बातम्या
भुसावळ तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; बुलेट, पल्सर अन् आयफोनही पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्ज तस्करीच्या साखळीचा तपास सुरू जळगाव | The Citizen Mirror Crime Desk जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरात टाकलेल्या धडक छाप्यात तब्बल ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात…
मराठी ताज्या बातम्या
बातम्या

Must Read
-

लाडकी बहीण योजना अपडेट: रखडलेले ३ हप्ते एकदम जमा होणार? लाभार्थींना ₹४५०० मिळण्याची शक्यता
रखडलेले हप्ते एकदम खात्यात? ‘लाडकी बहीण’ योजनेत ४५०० रुपये जमा होण्याची शक्यता मुंबई | प्रतिनिधी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी हालचाल सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. मागील काही महिन्यांपासून रखडलेले हप्ते एकाचवेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, एकूण ₹४५०० पर्यंतची रक्कम मिळू शकते, अशी माहिती विश्वसनीय…
-

महाराष्ट्र हवामान अलर्ट: पुढील काही तासांत २३ जिल्ह्यांवर परिणाम; जळगाव-धुळेकरांनी घ्यावी विशेष काळजी
मुंबई | प्रतिनिधी मे महिन्यातही राज्यातील हवामानाचा लहरीपणा कायम असून, पुढील काही तासांत परिस्थिती बिघडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांसाठी इशारा (अलर्ट) जारी केला असून, काही भागांत वादळी पाऊस, तर काही भागांत उष्ण-दमट हवामानाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 🌧️ पाऊस + वादळ + उष्णता: तिहेरी परिणामाची शक्यता…
-

२० मे रोजी मेडिकल बंद: महाराष्ट्रात औषध सेवा ठप्प? रुग्णांनी आधीच तयारी करावी
जळगाव | प्रतिनिधी राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. २० मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील सर्व मेडिकल दुकाने बंद राहणार असून, त्यामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. औषध विक्रेत्यांच्या देशव्यापी आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 🏥 देशव्यापी बंदची घोषणा अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (AIOCD) यांनी ऑनलाईन औषध विक्रीविरोधात देशव्यापी बंद पुकारला…
-

नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला; जळगाव महापालिका अलर्ट मोडवर, पोल्ट्री आणि चिकन दुकानांची तपासणी सुरू
जळगाव | प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्ल्यूचा वाढता धोका लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका सतर्क झाली असून, शहरात संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने पोल्ट्री फॉर्म, चिकन दुकाने आणि कत्तलखान्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले असून आरोग्य विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 🚨 महापालिकेची तातडीची बैठक; आरोग्य विभागाला कडक…
-

तामिळनाडूत सत्तासंघर्ष तीव्र; बहुमताचा तिढा कायम, राष्ट्रपती राजवटीच्या चर्चांना वेग
मुंबई/चेन्नई | प्रतिनिधी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अभिनेता थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील ‘टीव्हीके’ (TVK) हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, अद्याप बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या चर्चांना वेग आला आहे. 🏛️ सहा दिवस उलटले; तरीही…
-

महाराष्ट्रात उष्माघाताचा धोका वाढला; २२९ रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू
मुंबई | प्रतिनिधी राज्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे समोर आले आहे. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १ मार्चपासून आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल २२९ उष्माघाताचे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.यामुळे आरोग्य विभागासह प्रशासन अलर्ट मोडवर आले असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. 🌡️ कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक परिणाम? उष्णतेची तीव्र लाट…

Cover Stories
Popular Now
Recommended News
-

किन्ही एमआयडीसीत पोलिसांचा मध्यरात्री थरारक छापा! ६२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह चौघे जेरबंद; ७.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; बुलेट, पल्सर अन् आयफोनही पोलिसांच्या ताब्यात; ड्रग्ज तस्करीच्या साखळीचा तपास सुरू जळगाव | The Citizen Mirror Crime Desk जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून, भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परिसरात टाकलेल्या धडक छाप्यात तब्बल ६२.२१ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात…
-

दिवाळीच्या मिठाईत भेसळीचा संशय! जळगावात FDA चा छापा; अहमदाबादहून आलेला २४० किलो खवा जप्त
६५ हजार रुपयांचा संशयित खवा ताब्यात; जळगावातील कोणत्या मिठाई व्यावसायिकासाठी आणला होता, याचा शोध सुरू जळगाव | The Citizen Mirror दिवाळीचा सण जवळ येत असताना मिठाईच्या बाजारपेठेत भेसळखोर सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या संशयित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जळगावात धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद येथून ट्रॅव्हल्सद्वारे जळगावात…
-

भक्तिरसात न्हाऊन निघाले कंवरनगर! तीन संतांच्या वर्षी महोत्सवाने जळगावात भक्तीचा जागर
४७ जोडप्यांच्या हस्ते विश्वशांतीसाठी वैदिक मंत्रोच्चार; सिंधी समाजाच्या धार्मिक परंपरेचा भव्य आविष्कार जळगाव | जितेंद्र कुकरेजा जळगावातील कंवरनगर परिसरात श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट आणि कंवरनगर येथील पूज्य सिंधी पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तीन संतांच्या वर्षी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैदिक…
-

सिंधी समाजाच्या संतानी दिलेल्या संस्कारांचा जागर! जळगावात वर्सी महोत्सवाची भक्तिमय पर्वणी; देशभरातून सिंधी भाविकांचे आगमन
संत बाबा कंवर राम साहेब यांच्या आदर्श वसा जपत बाबा हरदासराम साहेब (गोधडीवाले बाबा) आणि संत बाबा गेलाराम साहेब यांच्या पवित्र समाधीस्थळांच्या दर्शनासाठी भाविकांची श्रद्धेने उपस्थिती; पाहुणचारासाठी सिंधी समाजबांधवांनी खुली केली आपली घरे जळगाव | जितेंद्र कुकरेजा संत कंवरराम साहेब यांनी दिलेल्या प्रेम, आपुलकी, बंधुभाव आणि मानवसेवेच्या आदर्श संस्कारांची प्रेरणा घेत देशभरातील सिंधी समाजबांधव जळगाव…
-

क्षेत्रफळ दुरुस्ती प्रकरणात कागदपत्रे गहाळ? वाढीव क्षेत्र बळकावल्याच्या संशयाने नगर भूमापन कार्यालयात खळबळ!
खरेदीखत, फेरफार नोंद आणि क्षेत्रफळातील बदल यांचा तपास करण्याची मागणी; मालक सटाणांसह प्रभारी नगरभूमापन अधिकारी राजू घेटे, शिरस्तेदार सुभाष भोगे, भूमापक कृष्णा भट व हितेंद्र चौधरी यांच्या सह संबंधित अधिकारी यांची भूमिका संशयास्पद,कारवाईची मागणी जळगाव | The Citizen Mirror Investigative Desk जळगाव येथील नगर भूमापन कार्यालयातील मालमत्तेच्या क्षेत्रफळ दुरुस्ती प्रकरणाने आता गंभीर वळण घेतल्याची माहिती…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अन्न व औषध प्रशासन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पुरवठा विभाग पोलीस कारवाई पोलीस प्रशासन भुसावळ भुसावळ क्राईम महसूल विभाग महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रिका मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण रमेश मतानी वृद्धाश्रम शिधापत्रिका संजय सावकारे सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट

























