Author: Bharat Sasane
-

महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त २५ पुस्तके प्रकाशित होणार; समता शिक्षक परिषद व समतावादी साहित्य मंडळाचा अभिनव उपक्रम
जळगाव येथे विशेष सभा; फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व समतावादी विचारांवर आधारित पुस्तकांचे लेखन जळगाव | The Citizen Mirror महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद आणि समतावादी साहित्य मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २५ शिक्षकांकडून महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित २५ पुस्तके प्रकाशित करण्याचा अभिनव उपक्रम हाती…
-

४० दिवसांनी उलगडले ८५ वर्षीय महिलेच्या बेपत्ता होण्याचे गूढ; दागिन्यांसाठी मावशीचा खून केल्याचा भाच्यावर आरोप
जळगावजवळील कानळदा फाट्याच्या सिमेंटच्या चारीत सापडला मृतदेह; LCBच्या तपासात धक्कादायक बाबी समोर जळगाव | The Citizen Mirror Crime Desk जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या प्रकरणाचा तब्बल ४० दिवसांनी उलगडा झाला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी सख्ख्या भाच्यानेच मावशीचे अपहरण करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रशांत उत्तम माळी…
-

ढोल-ताशांच्या गजरात गणरायांचे आगमन; डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयात गणेशोत्सवाचा जल्लोष
आकर्षक सजावट, मनमोहक गणेशमूर्ती आणि रांगोळीने वेधले लक्ष; विद्यार्थी-प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग जळगाव | The Citizen Mirror Education Desk गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सर्वत्र भक्तिमय जल्लोष सुरू झाला असून, डॉ. उल्हास पाटील गोदावरी विधी महाविद्यालयातही लाडक्या गणरायांचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. महाविद्यालयात अत्यंत…
-

१७ सप्टेंबरपासून राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’; सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या दारात
सेवा सेतूपासून स्वच्छता, प्रमाणपत्रे, वनहक्क दावे आणि लोककल्याणकारी योजनांपर्यंत विविध उपक्रम; जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी जळगांव| जितेंद्र कुकरेजा|The Citizen Mirror राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या चकरा कमी…
-

गोलाणी मार्केटमध्ये सुविधांचा दुष्काळ; शेजारी १७ मजली महापालिका इमारत, तरी व्यापारी-कामगार-ग्राहकांच्या नशिबी गैरसोयी!
शौचालयांना कुलूप, महिलांसाठी सुविधेचा अभाव, लिफ्ट बंद अन् जागोजागी कचऱ्याचे ढीग; कर भरणाऱ्या दुकानदारांना मूलभूत सुविधा देण्यास महापालिका अपयशी? जळगाव | The Citizen Mirror जळगाव शहराचे वैभव आणि शहराच्या व्यापारी हालचालींचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोलाणी मार्केटमध्ये नागरी सुविधांची अक्षरशः दुरवस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. दिवसभर हजारो नागरिक, ग्राहक, व्यापारी, कामगार आणि…
-

महसूल कार्यालयात आता ‘जनतेची वेळ’ ठरली; दुपारी ३ ते ५ अधिकारी नागरिकांच्या भेटीसाठी अनिवार्य
तक्रारी घेऊन मंत्रालयाची पायरी चढण्याची वेळ टळणार? महसूल विभागाचा स्पष्ट आदेश; गैरहजेरी असल्यास पर्यायी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती बंधनकारक जळगाव | The Citizen Mirror महसूल विभागाच्या कार्यालयात एखादी तक्रार घेऊन गेलेल्या सामान्य नागरिकाला अधिकारी भेटत नाहीत, फाईल पुढे सरकत नाही आणि अखेर त्याला मंत्रालयाची पायरी चढावी लागते—ही परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता थेट ‘जनतेसाठी राखीव वेळ’…
-

तुषार सोनवणे हत्या प्रकरणाचा तपास पुढे सरकला; अल्पवयीन संशयित ताब्यात, मात्र अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित
काही दिवसांपूर्वीच हत्येचे नियोजन केल्याचा प्राथमिक तपासात दावा; फोन करून तुषार यांना बोलावले, दुचाकीवर मागून केला हल्ला भुसावळ | राजेश तायडे भुसावळमधील रेल्वे कर्मचारी तुषार गोविंद सोनवणे यांच्या निर्घृण हत्येने शहर हादरले असतानाच, या प्रकरणाच्या तपासातून आता घटनेपूर्वीच्या हालचालींबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. बाजारपेठ पोलिसांनी एका १७ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून,…
-

रेशनच्या घासावर डल्ला? पाचोऱ्यात २९६ टन संशयास्पद तांदूळ जप्त!
₹७८.६३ लाखांचा साठा एफडीएच्या रडारवर; रेशनच्या फोर्टिफाइड तांदळाचा काळाबाजार की मोठ्या गैरव्यवहाराची नांदी? सहा नमुने प्रयोगशाळेत; आता ‘साठा कुठून आला आणि कुठे जाणार होता?’ हा खरा सवाल पाचोरा | The Citizen Mirror गरिबांच्या ताटात पोहोचणारा रेशनचा तांदूळ जर काळ्या बाजाराच्या वाटेने फिरत असेल, तर हा केवळ अन्नधान्याचा गैरव्यवहार नाही—तर गरिबांच्या हक्काच्या घासावरचा संभाव्य डल्ला आहे.…
-

ई-केवायसी बंद असतानाही ‘लाडकी बहीण’च्या नावाखाली १०० रुपयांची वसुली?
जळगाव शहरात काही सायबर कॅफे व दलालांकडून महिलांची लुबाडणूक होत असल्याची चर्चा; प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणी जळगाव | The Citizen Mirror महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्रता व निकष पूर्ण न करणाऱ्या काही महिलांची नावे लाभार्थी यादीतून कमी करण्यात आली आहेत. तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांबाबतही शासनाकडून पडताळणी करण्यात येत…
-

जळगावात गरजूंची रेशनकार्डे रद्द; The Citizen Mirror च्या पाठपुराव्याची दखल, पात्र कुटुंबांना पुन्हा स्वस्त धान्याचा मार्ग मोकळा
निकषांच्या पडताळणीत काही पात्र लाभार्थीही वंचित; जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. महेश चौधरी व निरीक्षण अधिकारी रंजना बहादे यांनी तक्रारींची घेतली तात्काळ दखल जळगाव | The Citizen Mirror शासनाच्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया सध्या पुरवठा विभागामार्फत सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत पात्र आणि गरजू कुटुंबांचीही शिधापत्रिका रद्द झाल्याच्या तक्रारी समोर आल्याने या…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













