Category: जळगांव
-

संकटमोचकांच्या निवृत्तीच्या संकेताने भाजपमध्ये खळबळ; गिरीश महाजनांनी पुढचा वारसदारही ठरवला?
जळगाव|The Citizen Mirror | Political Desk जळगावच्या राजकारणात गेली तीन दशके एक नाव कायम प्रभावी राहिले, ते म्हणजे गिरीश महाजन. भाजप अडचणीत असो, पक्षांतर्गत संघर्ष असो किंवा विरोधकांना राजकीय उत्तर द्यायचे असो, “संकटमोचक” म्हणून महाजन यांचे नाव घेतले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वाधिक विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख राज्यभर आहे. अशा नेत्याने सार्वजनिक व्यासपीठावर…
-

यावल आदिवासी प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यावर हल्ला; मारहाण निषेधार्हच… पण नागरिकांची मुस्कटदाबी थांबणार कधी?
यावल| The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कंत्राटाच्या वादातून थेट सरकारी अधिकाऱ्यावर शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कंत्राटासंदर्भातील वादातून दोन जणांनी संबंधित अधिकाऱ्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास…
-

बिबट्याला मारहाणीच्या कथित प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील अडचणीत; न्यायालयाची ‘कारणे दाखवा’ नोटीस, २१ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश
जळगाव| The Citizen Mirror मुक्ताईनगरातील बिबट्या रेस्क्यू प्रकरण आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित राहिलेले नाही. या प्रकरणाने न्यायालयाचा उंबरठा गाठला असून, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि संबंधित वन अधिकाऱ्यांना मुक्ताईनगर न्यायालयाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत २१ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. १२ एप्रिल २०२६ रोजी मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात शिरलेल्या…
-

दोन एकरांसाठी रक्ताचं नातं संपलं! काकाचा जीव घेऊन अपघाताचा बनाव; पण पोलिसांच्या तपासाने उघड झाला थरार
रावेर| नजमोद्दीन शेख रक्ताच्या नात्यापेक्षा जमीन मोठी झाली की शेवट किती भयावह असू शकतो, याचं विदारक उदाहरण जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील गारखेडा येथे समोर आलं आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून रामा थावरू बारेला (वय ४६) यांची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्याजवळ टाकत अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या बारकाईच्या तपासाने हा संपूर्ण कट अवघ्या…
-

खडसे–महाजन वैराला पूर्णविराम की नव्या राजकारणाची नांदी? अमृत महोत्सवाच्या एका निमंत्रणाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ
The Citizen Mirror | Political Desk | जळगाव जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेली दोन दशके जर कोणते राजकीय वैर सर्वाधिक चर्चेत राहिले असेल, तर ते म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संघर्ष. आरोप-प्रत्यारोप, पक्षांतर्गत संघर्ष, निवडणुकांतील प्रतिष्ठेच्या लढती आणि कार्यकर्त्यांमधील तीव्र राजकीय ध्रुवीकरण यामुळे या दोन्ही नेत्यांचे संबंध कायमच चर्चेचा…
-

जळगाव भूसंपादन घोटाळ्यात मोठा धक्का; अटकपूर्व जामीन फेटाळला, आता ‘घोटाळ्याच्या साखळी’पर्यंत तपास पोहोचणार?
जळगाव | The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन भरपाईतील कथित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संशयित ॲड. किशोर बी. पाटील, ॲड. प्रशांत बाविस्कर यांच्यासह नऊ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास यंत्रणांना पुढील कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून, या बहुचर्चित…
-

“जळगावच्या तरुणांपर्यंत पोहोचलं अंडरवर्ल्डचं जाळं? एटीएसच्या तपासाने उडाली खळबळ”
जळगाव|The Citizen Mirror Desk जळगाव जिल्ह्यातील आठ तरुणांचा पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी आणि कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगशी कथित संपर्क असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून, संशयितांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, सोशल मीडिया व्यवहार आणि बँक खात्यांची सखोल छाननी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार,…
-

स्मार्ट मीटर की जनतेची उघड लूट? महाराष्ट्रातील नागरिकांना ‘एटीएम’ समजण्याचा सरकारचा डाव?
The Citizen Mirror | विशेष विश्लेषण महाराष्ट्रात स्मार्ट मीटरच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे? ही ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आहे की सामान्य नागरिकांच्या खिशावर टाकलेला आणखी एक आर्थिक दरोडा?राज्यभरात स्मार्ट मीटरला प्रचंड विरोध होत असताना सरकार मात्र नागरिकांच्या भावना, शंका आणि आक्रोशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील वीजदर…
-

‘मुलांच्या ताटात तडजोड चालणार नाही!’ तुकाराम मुंढेंचा शालेय पोषण आहारावर थेट धडक; कॅन्टीन, मध्यान्ह भोजन आणि अन्नसुरक्षेची होणार कठोर तपासणी
जळगाव| The Citizen Mirror Desk शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या शालेय कॅन्टीन, मध्यान्ह भोजन आणि पोषण आहाराची राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मुले शाळेत…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन चेतन झनके छत्रपती संभाजीनगर जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा तहसीलदार थकबाकी प्रकरण दिल्ली आंदोलन देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग नरेंद्र मोदी ना-देय प्रमाणपत्र भुसावळ महसूल विभाग महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण यावल रमेश मतानी विद्यार्थी आंदोलन विधी विभाग शिक्षण व्यवस्था शिधापत्रिका सामाजिक न्याय सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed














