Author: Bharat Sasane
-

उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरवादींचा एल्गार; जळगाव जिल्ह्यातून हजारोंचा मुंबईवर मोर्चा!
३० जूनला मंत्रालयावर लाखोंचा महामोर्चा; भुसावळ जिल्हास्तरीय बैठकीत मोठा निर्धार भुसावळ | प्रतिनिधी अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात जळगाव जिल्ह्यातील आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या असून, ३० जून रोजी मुंबईतील मंत्रालयावर निघणाऱ्या लाखोंच्या महामोर्चात जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा निर्धार भुसावळ येथे झालेल्या संयुक्त जिल्हास्तरीय बैठकीत व्यक्त करण्यात आला. भुसावळ येथील मैत्रेय बुद्ध विहार येथे पूर्व…
-

दोन थेंब’ आरोग्याचे… फैजपूरमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ
फैजपूर | सलिम पिंजारी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा फैजपूर शहरात रविवारी उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी तसेच फैजपूर नगरपरिषद यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे ३,८०० बालकांना पोलिओ प्रतिबंधक…
-

वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पत्नीपीडित पुरुषांचे अनोखे आंदोलन; पिंपळाला 108 प्रदक्षिणा घालत यमराजाला साकडे
“सात जन्म नव्हे, सात सेकंदही ही पत्नी नको!” छत्रपती संभाजीनगर | द सिटिझन मिरर प्रतिनिधी वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून सात जन्म हाच पती लाभावा, अशी प्रार्थना करते. मात्र याच परंपरेला प्रतिकात्मक उत्तर देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमात एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले.वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी पत्नीपीडित…
-

अमळनेर नगराध्यक्षांच्या कारला भीषण अपघात; डॉ. परीक्षित बाविस्कर थोडक्यात बचावले; अपक्ष गटनेते महेश देशमुख जखमी
अमळनेर | प्रतिनिधी अमळनेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या कारला रविवारी कन्नडकडे जात असताना भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका वाहनाने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या घटनेत अपक्ष गटनेते महेश देशमुख जखमी झाले आहेत. नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर हे सुदैवाने थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. परीक्षित बाविस्कर…
-

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा; NEET नंतर आता TET पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशीची काँग्रेसची मागणी
जळगाव | प्रतिनिधी देशभरात NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेला संताप अद्याप शांत झालेला नसतानाच महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या आरोपांनी स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झाला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात शासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केली आहे.…
-

NEET नंतर आता TET; पेपरफुटीच्या महामारीने शिक्षण व्यवस्थेलाच पोखरले! तरुणांच्या स्वप्नांचा खुनी कोण?
दिल्लीत NEET पेपरफुटीवर संताप उसळलेला असतानाच महाराष्ट्रात TET परीक्षा रद्द; सरकारच्या निष्क्रियतेमुळे शिक्षण व्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात. मुंबई|The Citizen Mirror Desk देशभरात NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर लाखो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले आहेत. स्पर्धा परीक्षांवरील विश्वास डळमळीत झाला असताना महाराष्ट्रालाही आता त्याच रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयामुळे उद्या…
-

धर्मभावना दुखावल्याचा आरोप; नाजिया इलाही खानविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात तक्रार, कारवाईची मागणी
फैजपूर | प्रतिनिधी | The Citizen Mirror दिल्ली येथील नाजिया इलाही खान हिच्याविरोधात फैजपूर पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदारांचा आरोप आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुस्लिम धर्म, धर्मगुरू तसेच हजरत मोहम्मद पैगंबर (स.) आणि मा. आयेशा (र.अ.) यांच्याबाबत आक्षेपार्ह व वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली असून…
-

सरकारी तिजोरीवर ८६ लाखांचा डल्ला? भुसावळच्या मृद व जलसंधारण विभागातील कथित अपहाराने खळबळ; लिपिकावर गुन्हा, आता ‘मास्टरमाइंड’ कोण याची उत्सुकता
शासकीय वेतन प्रणालीतील कथित गैरव्यवहाराचा मोठा पर्दाफाश; तपासाचा फास आवळणार की प्रकरण थंड बस्त्यात जाणार? The Citizen Mirror | भुसावळ भुसावळ येथील मृद व जलसंधारण उपविभागात तब्बल ८६ लाख रुपयांच्या कथित अपहाराचे प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सरकारी निधीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणात संबंधित लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
-

छत्रपती राजश्री शाहू महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे उत्साहात साजरी
सामाजिक न्याय, समता आणि स्वराज्याच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार; जळगाव जिल्हा कार्यालयात अभिवादन The Citizen Mirror | जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात आज छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित…
-

केळी पीक विमा घोटाळ्यावर मोठा खुलासा! ४४ हजार हेक्टरवर पीकच नव्हते; चौकशीला वेग, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
The Citizen Mirror | जळगाव २७ हजारांहून अधिक अर्जदारांच्या प्रस्तावांवर संशय; ४८ सुविधा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल जळगाव जिल्ह्यातील कथित बनावट केळी लागवड दाखवून पीक विमा मिळविण्याच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे…
Latest News

Stay Connected
Categories
Global news sports lifestyle Uncategorized गुन्हे, घात, अपघात जळगांव जीवनशैली & समाज (Lifestyle & Society) ताज्या बातम्या (Breaking News) दिवसातील ५ सर्वात मोठ्या बातम्या महाराष्ट्र विशेष (Maharashtra Focus) राजकारण & सत्ता (Politics & Power) व्यवसाय & अर्थव्यवस्था (Business & Economy) सरकारी योजना (Government Schemes)
Crime News India Breaking News Jalgaon News Maharashtra News Maharashtra Politics Maharashtra Prime Time Political News Maharashtra अन्न व औषध प्रशासन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट ई-केवायसी एकनाथ खडसे काँग्रेस गणेशोत्सव गिरीश महाजन जळगाव जळगाव क्राईम जळगाव बातम्या जळगाव महानगरपालिका जळगाव राजकारण जळगाव शहर जितेंद्र कुकरेजा थकबाकी प्रकरण देवेंद्र फडणवीस धनश्री शिंदे नंदुरबार नगरविकास विभाग ना-देय प्रमाणपत्र पुरवठा विभाग पोलीस कारवाई पोलीस प्रशासन भुसावळ भुसावळ क्राईम महसूल विभाग महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्र शासन मालमत्ता पत्रिका मुक्ताईनगर मुक्ताईनगर राजकारण रमेश मतानी वृद्धाश्रम शिधापत्रिका संजय सावकारे सिंधी समाज सेंट्रल फुले मार्केट
You May Have Missed













