,

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची पत्रकार बंधून तर्फे गणरायाची आरती

भुसावळ |राजेश तायडे|The Citizen Mirror -दरवर्षीही प्रमाणे यावर्षी हि तालुका पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली . यावर्षीचा आरती मान देशाचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या येथील पत्रकार बांधवांना देण्यात आला . सदर प्रसंगी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांवर तर्फे मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन मोठ्या भक्तीभावाने गणरायांची आरती घेण्यात आली .याप्रसंगी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे डी.वाय.एस केदार बारबोले…

भुसावळ |राजेश तायडे|The Citizen Mirror

-दरवर्षीही प्रमाणे यावर्षी हि तालुका पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली . यावर्षीचा आरती मान देशाचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या येथील पत्रकार बांधवांना देण्यात आला . सदर प्रसंगी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांवर तर्फे मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन मोठ्या भक्तीभावाने गणरायांची आरती घेण्यात आली .
याप्रसंगी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे डी.वाय.एस केदार बारबोले सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे , सहा सहाय्यक पोलीस फौजदार संजय तायडे, हवालदार वाल्मीक सोनवणे, पोलीस नाईक विनोद पाटील , हवालदार सुधीर विसपुते , हवालदार महेश चौधरी , हेड कॉन्स्टेबल पालवे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते ..
सदर प्रसंगी प्रिंट मीडिया , इलेक्ट्रॉन मीडिया ,यूट्यूब चैनल , प्रोटल चॅनल चे प्रतिनिधींनी गणरायाच्या आरती मध्ये सहभाग नोंदविला .

About the Author

Bharat Sasane Avatar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Latest News

You May Have Missed